Shuru
Apke Nagar Ki App…
दुचाकीच्या धडकेने महिलेचा मृत्यू खामगाव : तालुक्यातील पिंप्री धनगर येथील रहिवासी बिंदुबाई गणेश आहे (४६) ही महिला आज १० जानेवारी २६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शिर्ला नेमाणे शिवारातील शेतात पायी जात होती. दरम्यान जे. व्ही. मेहता गुप्तेश्वर विद्यालयासमोर मेहकर कडुन भरधाव वेगाने येणान्या दुचाकी चालकाने बिंदुबाई आडे यांना धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना त्वरीत आज १० जानेवारी २६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. हिवरखेड पोलिसांनी दुचाकी चालकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Shivaji Bhosale

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by YUVA JALNA NEWS2
- प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते व यश मिळवता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरील व्हिडिओ.. आज झालेल्या वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वय वर्ष 60 असलेल्या आजीबाई 3 km धावणे स्पर्धा धावल्या आणि जिंकल्या पण..फाटके लुगडे,पायातील फाटलेले बूट,पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुट्या.. व एवढ्या थंडीची तमा न करता अगदी सहजपणे प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी आज यश संपादन केलेले आहे. खरंच या आजीच्या जिद्दीला सलाम...👌👌1
- Post by Riyazisaksayyed1
- *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*1
- एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी इस्लापूर पोलिसात गुन्हा दाखल..1
- बीड न्यूज आपतक हिंदी न्यूज चॅनल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना आदरणीय मान्यवर उपस्थित.1
- Post by Peoples News 241
- 💥कृष्णा नगर परिसरात सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती धक्के कशाचे? प्रशासनाकडून तपास सुरू 💥भूकंपाचे सौम्य धक्के, बांधकामाशी संबंधित हालचाल किंवा अन्य कोणते कारण असू शकते का, याचा प्रशासनाकडून सखोल तपास 💥कृष्णा नगर परिसरातील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना हे धक्के अधिक जाणवले 💥नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ✍️सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- सोन्या चांदीच्या दागिन्यासह दोन चोरटे जेरबंद नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई1