#आज दि.05-10-2024 रोजी #भोकर येथे तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी #गिरीश पाटील रावणगावकर, #भोकर शहर अध्यक्षपदी #सम्राट हिरे, #भोकर तालुका उपाध्यक्षपदी #ओम उर्फ गोविंद तेलंगे, तर #खाजा अरफात खाजा नजीर यांची #भोकर शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती #जिल्हा #युवक #काँग्रेसचे #अध्यक्ष #बालाजी #गाढे #पाटील यांनी केली. यावेळी #नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष #बाळासाहेब पाटील रावणगावकर, #नांदेड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षे वार, भोकर #शहराध्यक्ष तोसीफ इनामदार, #शिवाजी पाटील लगळुदकर, #संदीप पाटील गौड, #परशुराम पाटील, #युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विलास पाटील कल्याने #मुदखेड तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल, #अर्धापूर तालुका युवक उपाध्यक्ष संग्राम देशमुख, दिगांबर पाटील तिडके, हनुमान लखे, #आदिनाथ चिंताकुटे आदी उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आपण काँग्रेसचे ध्येय धोरण व विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरतपणे काम कराल हीच अपेक्षा ..#युवक काँग्रेस चे #जिल्हा अध्यक्ष #बालाजी पाटील गाढे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. #shridharmjadhav #भोकर #युवक #गिरीष #सम्राट #दामिनीताई #BhokarVidhansabha 2024

- #नांदेड श्री काळेश्वर मंदिर विष्णुपुरी नांदेड1
- भाग _२ !!! दि.6/10/2024 रविवार #नांदेड कामठा म्हैस बाजार1
- दीप नगर नांदेड चा मंडळ 🙏🙏दुर्गा पूजा 🙏1
- श्री रेणुकामाता मंदिर, पोलेवाडी ता. लोहा जि. नांदेड आपलानांदेडजिल्हा1
- नांदेड ची अशोकराव चव्हाण साहेबांनी दुर्गामाता🙏🏻1
- Mini vlogs नांदेड जिल्ह्यातील रत्नेश्वरी माता1
- नांदेड जिल्हा मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक संघटनेची जाहीर सभा संपन्न1
- माता रत्नेशोरी नांदेड1
- नवरात्री के पावन पर्व पर घटस्थापना. माँ. रत्नेशवरी वडेपुरी नांदेड1