Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव-आशुतोष हजारे । जळगाव ग्रामीण संघात शेतकऱ्यांची विद्यूतपुरवठ्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. जळगाव तालुक्यात विजेचा मोठा लपंडाव होत आहे. यात दिवसभरातून १५ ते २० वेळा विद्यूतपुरवठा खंडीत होत आहे. काही गावांमध्ये ईलेक्ट्रीक डिपी ४ दिवसांपासून बंद असल्याने विद्यूत पुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरीकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जळगावातील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या व अधिकाऱ्यांना जाब विचारला. विद्यूत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्वा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. पहा यांचा व्हिडीओ वृत्तांत ...
Maharashtra shasan

- JDJitu Dhangar gagapurDharangaon, Jalgaon👏1 day ago
- MLManoj LoharJalgaon, Maharashtra👏2 days ago

More news from Maharashtra and nearby areas
- 😲बाप रे भुसावळ मध्ये नागरिकांची 800 रुपये मध्ये लूट सेतू कार्यालय वर कारवाई करा?JK NEWS 18महाराष्ट्र1
- शेतातलं नियोजन, सविता पाटील जळगाव,1
- RAIL BULLETIN 67 :- Jalna jalgaon New rail line bulletin ||1
- #jalgaon जलगांव में आस्था हास्पिटल की जानिब से गरीब जनता को मील रही फीरी सुविधा1
- Jalgaon Barith1
- जळगांव भाजपाच्या वतीने लाडकी बहीण योजना संदर्भात कॅम्पचे आयोजन....1
- प्रवचनकार भरत सपकाळे महाराज जळगाव खान्देश महाराष्ट्र, भाग ,क्रमांक, 101
- Ladki Bahin Yojana News : लाडकी बहिण योजसाठी जळगाव येथे महिलांची गर्दी1