Shuru
Apke Nagar Ki App…
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक* पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक, याला दोषी कोण आहे ? *पोलीसअधीक्षक* या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करणार का?वाशिम जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये चूक=== भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष श्याम बडे यांनी दिलेल्या यादी मध्ये अनधिकृत लोक संगठनचे पदाधिकारी या नात्याने खोटी माहिती देऊन घुसले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटले,ईतकी मोठी चूक सुरक्षा यंत्रणा चे अधिकाऱ्यांना कसं लक्षात आली नाही किव्हा संगमनात करून केलेली चूक तर नाही, संगठनचे पदाच्या चुकीचा वापर करून पंत प्रधान मोदीजी ची भेट घेतलेली माणसं---- सौरभ जैन, मुंबई गरीमा राजेंद्र पाटणी चंचल गयांक पाटणी विवेक पाटणी गयांक राजेंद्र पाटणी दिनेश उपाध्याय
Sadik Nevrekar

More news from Washim and nearby areas
- Nagara bhavan gor Banjara samaj pohradevi Washim dist....1
- या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छ🪷! lakhaleshwar1
- Special moments from PM Modi’s visit to Washim, Maharashtra – Celebrating the rich Banjara culture |TV191
- Grand opening new mobile shop Owner Munna Bhai & Washim bhai contact 9564918736 & 97333499921
- PM Narendra Modi || बंजारा विरासत नगाड़ा संग्रालय का उद्घाटन किया पोहरादेवी वाशिम NayakNewsTV1
- मोदी ने महाराष्ट्र के वाशिम में नांगरा वाद्य यंत्र पर हाथ आजमाया। नांगरा एक ऐसा वाद्य यंत्र है1
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वाशिम में बंजारा विरासत संग्रहालय का उद्घाटन किया.1
- पोहरादेवी नंगारा म्युझियम लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते वाशिम जिल्हा1
- सरकारच्या असंवेदनशील पणाचा कळस!वाशिम येथे पिण्याच्या पाण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागला1