शिरूर दिनांक ( वार्ताहर ) पायी चालले असताना मोटारसायकल वरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगलसूत्र चोरुन नेले . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शितल विशाल झनकर वय -27 वर्ष व्यवसाय - घरकाम मूळ रा. मुरलीधर नगर कानडी मळा , सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक सध्या- राहणार एकदंत सोसायटी हनुमान मंदिराजवळ जोशी वाडी शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे . दिनांक २६ जानेवारी रोजी रात्री साडे नउ चे सुमारास शिरुर शहरातील जोशीवाडी तील हनुमान मंदिर ते जुना हायवे वर असलेल्या गणेश दुध डेअरीच्या समोरून शितल या व त्याच्या दोन मैत्रीणी पायी जात असताना दोन अनोळखी इसम स्कुटीवरून आले त्यातील मागच्या बाजूस बसलेल्याने शितल यांच्या गळयातील २७,८४० रू किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे मि.नी मंगळसुत्र जबरदस्तीने ओढुन चोरी करून चोरून नेले .यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत .

- मा. छगनरावजी भुजबल साहेब यांनी केली भिडेवाडा स्मारक वफुलेवाडास्मारकपाहणी1
- जय शिवराय करा मग Comment लवकर लवकर💥🫵 official_akshu18231
- माती ९२ किलो ।२४५। पुणे जिल्हा अंगद बुलबुले VS सोलापूर शहर सचिन मुळे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्ध1
- सर्वाना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा1
- पहाड़ों का सिलसिला नासिक से पुणे रोड सुरंग महाराष्ट्र1
- पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेसाठी सरळ मार्गच योग्य मार्ग !1
- कुबोटा ट्रैक्टर प्लांट चाकन महाराष्ट्र पुणे1