logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू बल्लारपूर : नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत यश मिळवून पुढील शिक्षणाची स्वप्ने रंगवणाऱ्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे काल सकाळच्या सुमारास घडली. आयुष विशाल लाडे (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारात आयुष आंघोळ करून घराजवळ कपडे वाळत घालत होता. यावेळी कंपडे वाळत घालण्याच्या तारेला वीजप्रवाह असलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. आयुषला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

3 hrs ago
user_Prakash deogade
Prakash deogade
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
a0d620a9-adaf-48d8-ba78-e2111b0ef85e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.
    1
    दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थायिक कुटुंबे आणि माजी सैनिकांना भेटून त्यांच्या त्यागाच्या आणि अदम्य भावनांच्या कथा ऐकल्या. त्यांच्या चिंता आणि आकांक्षा ऐकल्या जाणे तसेच त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हे केवळ इथेच नव्हे तर देशभरात महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ कृतज्ञता नाही, तर कृतीचीही गरज आहे.
    1
    अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थायिक कुटुंबे आणि माजी सैनिकांना भेटून त्यांच्या त्यागाच्या आणि अदम्य भावनांच्या कथा ऐकल्या. त्यांच्या चिंता आणि आकांक्षा ऐकल्या जाणे तसेच त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हे केवळ इथेच नव्हे तर देशभरात महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ कृतज्ञता नाही, तर कृतीचीही गरज आहे.
    user_Jivandas Gedam
    Jivandas Gedam
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur
    1
    औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी

#NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur

    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*
    1
    *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • A Road Map Towards A Diabetes Free Life🎯🚀 क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! A Road Map For A Diabetes Free Life🔥 #drmeherabbas #diabetes #diabetescare #diabetesawareness #diabetesmuktbharat @Top Fans
    1
    A Road Map Towards A Diabetes Free Life🎯🚀
क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं?
क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के?

📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें:
👉 9125734374
 / 9415532786

हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं।
यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪

✅ अपने रक्त शर्करा को कम करें
✅ दवा को कम करें या समाप्त करें
✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें

हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬
हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है!

📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों:
👉 
" Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" :

🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें !

A Road Map For A Diabetes Free Life🔥

#drmeherabbas
#diabetes
#diabetescare
#diabetesawareness
#diabetesmuktbharat

@Top Fans
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    4 hrs ago
  • समुद्रपूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. प्रशासनाकडे बजेट नसल्याचे कारण दिले जात असले तरी, शेतकऱ्यांनी मासेमारी लिलावाच्या पैशातून उत्खनन करण्याचा पर्याय सुचवला आहे.
    1
    समुद्रपूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. प्रशासनाकडे बजेट नसल्याचे कारण दिले जात असले तरी, शेतकऱ्यांनी मासेमारी लिलावाच्या पैशातून उत्खनन करण्याचा पर्याय सुचवला आहे.
    user_RK Mishra
    RK Mishra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    8 hrs ago
  • पाण्यासाठी महिलेचे टॉवर वर चढून विरुगिरी आंदोलन, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही वरोरा तालुक्यातील बेलगाव मध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली असून पाणी देण्याच्या मागणीवरून कुसुम देवानंद वैद्य या महिलेने तहसील कार्यालयातील टॉवर वर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केले. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतल्यावर प्रशासनाची तारांबळ उडाली.
    1
    पाण्यासाठी महिलेचे टॉवर वर चढून विरुगिरी आंदोलन, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही
वरोरा तालुक्यातील बेलगाव मध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली असून पाणी देण्याच्या मागणीवरून कुसुम देवानंद वैद्य या महिलेने तहसील कार्यालयातील टॉवर वर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केले.
लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतल्यावर प्रशासनाची तारांबळ उडाली.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.