*फतवा हरला* *भगवा जिंकला* *धर्म विजय* *म्हणून भाजप* *व्हॉट्सअँप सोशल* *मीडियावर मिरवतोय..* *यांनी हरवल कोणाला??* *मुसलमान....* *नाही.* *मग कोण?* *फतवा ,भगवा धर्म* *पुढे करून यांनी* *हरवलं मराठी माणसाला* *हे धर्म युद्ध होत तर.* *असलम शेख हारला का?* *नाही...* *अबू आझमी हारला का?* *नाही ..* *रईस खान हारला का?* *नाही..* *अमिन पटेल हरला का?* *नाही..* *अब्दुल सत्तार हारला नाही* *हसन मुश्रीफ हरले नाही* *सना नवाब मलिक हरल्या नाही..* *मग कसले धर्म युद्ध?* *भाजपच्या तथाकथित* *खोट्या धर्मयुद्धात..* *हरवलं कोणाला?* *हरवल मराठी माणसाला* *आणि निवडूण आणलं* *परप्रांतीय लोकांना ..* *हितेंद्र ठाकूर* *यांना हरवून* *भैय्या गॅंग* *दूबेला जिंकवल* *ऋतुजा लटके* *यांचा पराभव करून* *मूर्जी पटेल* *या गुजरात्याला* *निवडूण आणलं..* *समीर देसाई यांचा* *पराभव करून* *विद्या ठाकूर या भैय्यानीला* *निवडूण आणलं..* *सपाच्या रईस खान* *याला भाजपने* *समर्थन देऊन* *निवडूण आणलं..* *महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त* *परप्रांतीय आमदार भाजपने* *मराठी माणसाला* *पाडूनच निवडूण आणलेत* *धर्मयुद्ध आधार घेऊन..* *आणि तरी पण* *मराठी माणूस* *भाजपचे समर्थन करतोय* *जागे व्हा...* *जागवा मराठी बाणा.* *महाराष्ट्र वाचवा.* *आता फक्त भाजप मुक्त* *महाराष्ट्र* ✒️ *संतोष गणपत मेढेकर* *संपादक : शिवप्रवाह*

- मालेगाव पैलवान विरुद्ध धुळे पैलवान कुस्ती मैदान मांगीतुंगी 18/11/20241
- धुळे - धुळ्यातील सुभाष नगर परिसरात घंटागाडीने चिमुकल्याला चिरडले..1
- धुळे -सोलापूर महामार्गांवर कारचा अपघात, दोन जख्मी vjung live news1
- धर्मयोद्धा अनुप भैय्या अग्रवाल आमदार धुळे शहर 💪🚩💥1
- विवेक विचार मंच धुळे तर्फे संविधान दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 26/11/20241
- धुळे महापालिकेची वसुली झाली ठप्प, कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी असल्याचा तिजोरीवर परिणाम1