Shuru
Apke Nagar Ki App…
*सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले 20 हजार सीड बॉल* जि.प.ठाणे,दि.04- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीड बॉल (Seed Ball) बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल 20 हजार सीड बॉल तयार केले आहेत.
Suresh pal

More news from Shahapur and nearby areas
- शाहीर प्रशिक्षण शिबिर शहापूर विनायक हायस्कूल 1 मे ते 10 मे 20241
- शिवसेना (उबाठा) कार्यकर्ता मेळावा शहापूर | काशिनाथ तिवरे, जिल्हा सचिव यांचे धडाकेबाज भाषण1
- Thane Shahapur Flood Rescue Operation LIVE | शहापुरमधील पुरात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु...1
- Shahapur Rain Updates : राज्यात आज मुसळधार पावासाचा अंदाज, अनेक नद्यांना पूर | Marathi News1
- Pudhari News | वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहनचालक त्रस्त| Shahapur News|1
- शहापूर : मुसळधार पाऊसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती !1
- Shahpur Rain : शाहापूरमध्ये पाऊस, रस्ते जलमय; भारंगी नदीचं पाणी शिरल्यानं काही गाड्या गेल्या वाहून1
- Shahapur Thane Rain News Today : ठाणे में भारी बारिश1