Shuru
Apke Nagar Ki App…
अंबड तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध मोफत साहित्याचे आमदार श्री नारायण कुचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी उपस्थित खा.डॉ.कल्याणराव काळे, राजाभाऊ देशमुख, अवधूत नाना खडके, सतीश टोपे, जितेंद्र पालकर, प्रदीप पवार, प्रभाकर मामा पवार, रमेश शहाणे, विठ्ठल सिंह राणा,गटविकास अधिकारी विवेक जमधडे, विस्तार अधिकरी चव्हाण साहेब, डॉ.नंदकिशोर पिंगळे, डॉ. राहुल डोंगरे, साईनाथ उकार्डे, नंदकिशोर पाटील, फेरोज शेख, व उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ashok kumar

More news from Ambad and nearby areas
- ह्या मुलांनी Sonu Shaikh ह्या तरुण सामाजिक कार्यकर्ता ला मारहाण केली आज 3 ऱ्यांदा. नेहिमी प्रमाणे अंबड पोलीस स्टेशन इंदिरा नगर पोलीस स्टेशन ह्यांनी त्याला उडवा उडवी ची उत्तर धिली. सोनू च चुकलं काय तर ही मुलं इथे नेहमी आग लावता वायर मधून कॉपर काढण्यासाठी , तर आग त्यानी लावू नये हीच ह्याची इचछा.वरून जीवे मारण्याची धमकी ही देता.1
- श्री साई भेळ सेंटर अंबड 😊👍🔝💯1
- He गणराया #जय हिंद गणेश मंडळ अंबड1
- अंबड शहरातील माळी गल्ली येथील चेंबरला गळती नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगर परिषदने लक्ष देण्याची गरज1
- अंबड तालुक्याचा ओबीसी आरक्षणाला कडकडीत बंद ठेवून पाठिंबा🙏1
- पाणी पाणी रे #अंबड शहर ....1
- Manoj Jarange : आरक्षण नाही दिलं तर निवडणुकीच गणित बिघडवणार, जरांगेंता इशारा1
- सुरेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली मंठा येथे बिलए पदाधिकारी बैठक. आपले परिसरातील नवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.1