राशिभविष्य सोमवार, २० एप्रिल २०२६. वैशाख शुक्ल तृतीया/चतुर्थी. वसंत ऋतू. सोमवार, २० एप्रिल २०२६. वैशाख शुक्ल तृतीया/चतुर्थी. वसंत ऋतू. पराभवनाम संवत्सर, शके १९४८, संवत २०८२. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521) ⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.०० 🌼 आजचा विशेष दिवस विनायकी चतुर्थी. 🌙 चंद्र नक्षत्र व राशी नक्षत्र - रोहिणी राशी - वृषभ 🌟 आजचा दिवस "आज शुभ दिवस आहे." 🔭 ग्रहयोग चंद्र लाभ मंगळ चंद्र लाभ बुध चंद्र लाभ शनी बुध युती मंगळ बुध युती शनी 📌 टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. 🐏 मेष :- उत्तम संधी मिळतील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. 🐂 वृषभ :- चंद्र राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य वेळ. 👬 मिथुन :- बुद्धिमत्तेचा वापर करून यश मिळवाल. नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. 🦀 कर्क :- मनःशांती लाभेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. 🦁 सिंह :- मित्रांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन योजना यशस्वी होतील. 👧 कन्या :- कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जबाबदाऱ्या वाढतील. ⚖️ तुळ :- नशिबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग येतील. नवीन संधी मिळतील. 🦂 वृश्चिक :- संमिश्र दिवस आहे. गुप्त बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. 🏹 धनु :- भागीदारीत लाभ मिळेल. नवीन संबंध फायदेशीर ठरतील. व्यवहारात यश मिळेल. 🐐 मकर :- कामात व्यस्त राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 🏺 कुंभ :- सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंधात प्रगती होईल. आनंददायी दिवस. 🐟 मीन :- घरगुती सुख मिळेल. मालमत्तेसंबंधी निर्णय घेऊ शकता. कुटुंबाचा सहवास लाभेल. -ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 📞 8087520521

- Shiv Jayanti 2026 Kolhapur Shiv Jayanti Shivaji Maharaj Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti Celebration Kolhapur Festival Maharashtra Festivalकोल्हापुरात शिवजयंतीचा जल्लोष | छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2026s Shivaji Maharaj Status Shivaji Maharaj Video Shiv Jayanti Kolhapur 2026 Maharashtra Culture Dhol Tasha Pathak Shiv Jayanti Utsav Kolhapur News Shivaji Maharaj Jayanti Celebration1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी सध्या चर्चेत असलेल्या ‘खरात प्रकरणा’वर टीकात्मक भाष्य करणारा देखावा विशेष लक्षवेधी ठरला. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला बळी पडू नका, असा ठाम संदेश या देखाव्यातून नागरिकांना देण्यात आला. सामाजिक जागरूकतेचा हा अनोखा प्रयत्न नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.1
- सिंधुदुर्ग गेल्या अनेक वर्षांपासून मानपान, वाद आणि मतभेदांमुळे बंद अवस्थेत असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरे आता पुन्हा एकदा उघडणार आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने सुरू केलेल्या विशेष अभियानामुळे हे सकारात्मक चित्र पाहायला मिळत असून, दोन दशकांपासून कुलूपबंद असलेली काही मंदिरे आता भक्तांसाठी खुली झाली आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हयातील मंदिरांच्या सद्यस्थितीवर आणि महासंघाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील सुमारे २५ मंदिरे वादांमुळे बंद किंवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. महासंघाने गेल्या दोन वर्षांत गावपातळीवर बैठका घेऊन, दोन गटांमधील मतभेद मिटवून सामंजस्य घडवून आणण्याचे काम केले आहे. आतापर्यंत १० मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यापैकी ४ मंदिरे पूर्णपणे पूर्ववत सुरू झाली आहेत. यात देऊळ आणि माडखोल येथील मंदिरांचा प्रामुख्याने समावेश आहे. केवळ मंदिर उघडणेच नव्हे, तर बंद पडत चाललेल्या धार्मिक प्रथा आणि परंपरा पुन्हा सुरू करण्यावरही महासंघाने भर दिला आहे. महाराष्ट्रासमोर नवा आदर्श संजय जोशी यांनी यावेळी सांगितले की, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आहे." त्यांनी आवाहन केले की, राज्यातील इतर जिल्ह्यांतही जिथे मंदिरे बंद आहेत, तिथल्या विश्वस्तांनी एकत्र येऊन समाजाला मंदिरांचा 'ऊर्जास्त्रोत' पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- Post by मन्सूर शेख1
- अजितदादांच्या स्टाईलमध्येच युवा नेते जय पवारांनी सोडवला शाळेचा प्रश्न..! बारामती मतदारसंघात गावभेट दौऱ्यावर असताना युवा नेते जय अजितदादा पवार यांनी भिकोबा नगर येथील एका शाळेला भेट दिली. शाळेच्या अगदी शेजारी महावितरणच्या विद्युत लाईनचे खांब असल्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कमी खर्चात कंटेनरच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या शाळेसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत होती. याबाबत शाळेच्या प्राचार्यांनी जय पवार यांच्याकडे समस्या मांडताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जय पवार यांनी शाळेच्या कंटेनरमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच अनाथ मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by मन्सूर शेख1