उमरखेड शहरालगतच्या हायप्रोफाईल जुगार अड्यावर धाड उमरखेड : यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने उमरखेड उमरखेड : यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने उमरखेड शहरालगत येत असलेल्या बेलखेड पांदन रस्त्यावरील शेतात सुरू असलेल्या एका हायप्रोफाइल जुगार अड्डयावर धाड टाकून मोठी कारवाई केली ही कारवाई शुक्रवार १७ एप्रील रोजी सायंकाळच्या दरम्याण स्थानीक गुन्हे शाखेच्या वतीने पार पाडण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख ४० हजार रुपये रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त केला असून, यात १० मोबाईल १० मोटार सायकल असा एकूण १५ लाखाचे वर मुद्देमाल जप्त करुण १६ जुगाऱ्याना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे उमरखेडमधील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. नितेश कृष्णा राठोड रा. दत्तबर्डी, गनबा किसन चिकणे रा. फुलसावंगी टिकाराम उमाजी चव्हाण रा. दत्तबर्डी, सुरज योगेंद्र गुप्ता (३८), रा. बादली, सैययद रसुल सैययद मुसा रा. रोहीले पुरा उमरखेड, संतोष सुर्यभान जोगदंड रा. चिचगव्हाण, मनोहर दत्तराव जाधव रा. कोळी, सैययद सोहेल सैययद अली रा. पिवरठा, सैययद पाशु सैययद रहेमुद्यीन रा. देगलूर फाटा नांदेड शिवाजी केशवराव कदम रा. बैसा ता. वैसा जि. नांदेड, अशोक नारायण शिंदेरा. मिरकस वाडी जि. नांदेड, शेख शहबाज शेख रफिक जि. नांदेड शेख रमजान शेख फरिद उमरखेड, शेख बदशाह शेख हुसेन रा. राणी धानोरा, नारायण भिमराव चव्हाण रा. नांदेड शरद भारत राठोड रा. ढाणकी. यवतमाळ यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतिश चवरे यांच्या नेतृत्वात, ए. पी. आय पवन राठोड, एपीआय धीरज बंडे, पीएसआय राजमल्लु, पी एस.आय. शरद लोहकरे, ठाणेदार शंकरराव पांचाळ, योगेश जाधव, पीएसआय जांभळे व दोन अंमलदार यासह एलसीबी पथकाने ही कारवाई पार पाडली. तब्बल आठ लाख रुपयांच्या वर रोकड जप्त सोळा जुगाऱ्याना पोलीसानी घेतले ताब्यात स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

- शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress1
- आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता1
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1
- मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.4
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Sharad Dayedar1
- महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार1
- स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat1