काँग्रेसच्या शहापूर तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी महेंद्र आरज यांची निवड ठाणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडियाच्या ब्लॉक अध्यक्ष यांची निवड एकाच दिवशी करण्यात आली असून शहापूर तालुका सोशल मीडियाचे अध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते महेंद्र मनोहर आरज यांचीनिवड झाली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश सर्जेराव पाटील यांनी एकाच दिवशी 264 ब्लॉक अध्यक्ष व 60 कार्याध्यक्ष नियुक्त केले आहेत .त्यांनी प्रदेश स्तरावरून जाहीर केलेल्या यादीत महेंद्र आरज यांच्या नावाचा समावेश आहे. महेंद्र आरज यांनी यापूर्वी डोळखांब विभाग अध्यक्ष, शहापूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ,पर्यावरण विभागाचे तालुका अध्यक्ष ही पदे भूषवली आहेत. माजी तालुका अध्यक्ष तथा माजी उपसभापती महेश धानके यांचे ते कट्टर समर्थक असून शहापूर तालुका अध्यक्ष जितेश विशे व माजी उपसभापती महेश धानके यांनी महेंद्र आरज यांच्या नावाची शिफारस केली होती, त्यानुसार प्रदेश निरीक्षक यांनी मुलाखत घेऊन व त्यांच्या आतापर्यंत केलेल्या पक्ष कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर सोशल मीडिया अध्यक्ष ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांचे कार्य व काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण यापुढे सक्रिय राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव कटीबद्ध असल्याची भावना महेंद्र आरज यांनी आपली निवड जाहीर झाल्यानंतर बोलताना व्यक्त केली.

- ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.1
- Post by YASER BAGHDADI1
- सुपरस्टार सलमान खान ने महाराष्ट्र दिवस पर दी शुभकामनाएं BNN NEWS1
- Post by Nirbhay Nagri1
- शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan1
- मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes1
- Post by Amit kumar singh2
- ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,, यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.1