Shuru
Apke Nagar Ki App…
परतूर शहरांतील टेलिफोन भवन ते नाट्यगृह दरम्यान चा हा महत्वाचा रस्ता. रस्त्याची दुरवस्था झालेली. त्यात नगरपालिका प्रशासनाने पाईप लाईन दुरुस्ती साठी खड्डा खोदला. त्यात निघालेला मुरूम ढीग रस्त्यावर टाकला. दुरुस्तीला महिना झाला तरी ढीग रस्त्यावर तसाच आहे. नगरपालिकेच्या कृपेने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
Raut L

More news from Partur and nearby areas
- परतूर.पुणे1
- नागपूर - परतूर (परतूर आगार/जालना विभाग)1
- Mantha is passed away after giving birth yesterday1

- MCP ndi Chakwera akuopa DPP. Report ya Afrobarometer ikuwachititsa mantha. Love story by mfwanya one love1
- सेलू येथे करण्यात आले कुस्ती तालमीचे भूमिपूजन..1
- 🔴 6 जानेवारी ।मानवत कापूस भाव वाढले।सेलू कापूस भाव।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|1