logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोसा आलेंगा गावाला CFR हक्क द्या; CPI ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी एटापल्ली : ग्रामपंचायत कोहका अंतर्गत कोसा आलेंगा गावाला सामुदायिक वनहक्क (CFR) मंजूर करून देण्यात यावा, तसेच दावा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कोसा आलेंगा हे PESA क्षेत्रातील गाव असून ग्रामस्थांचा जंगल व वनसंपत्तीशी पारंपरिक संबंध आहे. बांबू, तेंदूपत्ता, गौण वनउत्पादन यासह विविध वनसंपत्तीवर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे वनहक्क कायदा 2006 अंतर्गत ग्रामसभेच्या सामुदायिक वनसंसाधनावरील अधिकारांना मान्यता मिळणे गरजेचे आहे. मात्र CFR दावा तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पारंपरिक वापराचे पुरावे, नकाशांकन आणि प्रशासकीय प्रक्रिया याबाबत ग्रामस्थांना पुरेसे मार्गदर्शन मिळत नसल्याने दावा प्रक्रिया रखडली आहे. प्रशासनाने ग्रामसभेच्या सहकार्याने दावा तयार करून तो नियमानुसार पुढे न्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. CPI जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “वनहक्क कायद्यात ग्रामसभेला दिलेले अधिकार प्रत्यक्षात मिळणे आवश्यक आहे. CFR प्रक्रियेसाठी ग्रामस्थांना कार्यालयांच्या फेऱ्या मारण्यास भाग पाडण्याऐवजी प्रशासनाने गावातच आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी. दावा तयार करण्यापासून नकाशांकन व अंतिम मंजुरीपर्यंत समन्वय साधण्यासाठी जबाबदार शासकीय कर्मचारी नियुक्त करून कोसा आलेंगा ग्रामसभेला तातडीने CFR हक्कपत्र मिळवून द्यावे.” CFR दाव्याची नियमानुसार चौकशी व पडताळणी करून उपविभागीय आणि जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने निर्णय घेण्याची तसेच नियुक्त शासकीय कर्मचाऱ्याचे नाव, पद व संपर्क क्रमांक ग्रामसभेला लेखी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली कोसा आलेंगा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

18 hrs ago
user_विवेक मीरालवार
विवेक मीरालवार
Pharmacist अहेरी, गडचिरोली, महाराष्ट्र•
18 hrs ago
a6114748-7b8f-4f42-abd4-433643b9cf7f

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    1
    सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली 
सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    1
    डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई 
डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त,
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    1
    गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर
ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न
भिवापूर (shuru ॲप )
नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे.
सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के  घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली )   अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी  आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कु.रविना रवी रंगारी हिचा सत्कार एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सत्कार करतांना नवनिकेतन नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.
    1
    कु.रविना रवी रंगारी  हिचा सत्कार 

एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी
ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली
त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली  आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने  तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली.
  सत्कार करतांना नवनिकेतन
नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है। भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है।
    1
    भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है।

    user_Nadeem Shohorat
    Nadeem Shohorat
    Local News Reporter भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    1
    चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती 
गणेश चतुर्थी निमित्त चिखलीकरांच्या निवासस्थानी गणरायाची आरती.. प्रशासनासह राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    किनवट, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    1
    दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh 
[14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं?
नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं।
[14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    1
    17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती
पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे
अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला
भिवापूर (shuru ॲप )
नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे.
सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के  घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली )   अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी  आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.