logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 31 जुलै, : निवडणूक विभागामार्फत सध्या 30 जून 2026 ते 08 ऑगस्ट 2026 या कालावधीत 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे अवघे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने नंदुरबार शहर व परिसरातील मतदारांनी तातडीने आपली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन नंदुरबार तहसिलदार प्रदिप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे सध्याच्या मतदार यादीत आहेत, अशा सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड घेऊन आपल्या क्षेत्रातील बीएलओ (BLO - बीएलओ अधिकारी) यांची भेट घ्यावी आणि आपला फॉर्म भरून घ्यावा. मुदतीत फॉर्म न भरल्यास किंवा माहिती न दिल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत आपले फॉर्म भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही तहसिलदार श्री. पवार यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

9 hrs ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
9 hrs ago
9ccc6e91-4aa9-4185-be00-0ceec3ace79e

विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी बीएलओकडे त्वरीत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 31 जुलै, : निवडणूक विभागामार्फत सध्या 30 जून 2026 ते 08 ऑगस्ट 2026 या कालावधीत 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे अवघे काहीच दिवस शिल्लक राहिल्याने नंदुरबार शहर व परिसरातील मतदारांनी तातडीने आपली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन नंदुरबार तहसिलदार प्रदिप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. कुटुंबातील ज्या सदस्यांची नावे सध्याच्या मतदार यादीत आहेत, अशा सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड घेऊन आपल्या क्षेत्रातील बीएलओ (BLO - बीएलओ अधिकारी) यांची भेट घ्यावी आणि आपला फॉर्म भरून घ्यावा. मुदतीत फॉर्म न भरल्यास किंवा माहिती न दिल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत आपले फॉर्म भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही तहसिलदार श्री. पवार यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    1
    लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत....
धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस!
धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    4
    चांदवड. . मुंबई आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास 
नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात येत असल्याने प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला आहे या मार्गावरून मुंबई आग्रा हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील राहुड घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    1
    संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    News Anchor Jalgaon, Maharashtra•
    5 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    1
    दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 
दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून   २० हजार पाण्याचा विसर्ग पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असुन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे . दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशयात मोठा साठा झाल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असेही त्यांनी आवाहन केले आहे .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद ; सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद... सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद.. शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने झोडपले... तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्याची सरासरी 39 . 25 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली. तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा आधार झाला आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद सकाळी साडे सातच्या वाजेच्या पर्यंत तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 mm तर तालुक्यात आज अखेर एकूण 244.25 mm पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात चारही महसूल मंडळ निहाय पर्जन्यान मंडळातील आजच्या व एकूण झालेले पर्जन्यमान असे तळोदा मंडळात 37mm एकूण 198 mm, बोरद मंडळ 38 mm एकूण 229 mm, सोमावल मंडळ 63 mm व एकूण 283 mm, प्रतापपूर मंडळ 19 mm व एकूण 262 mm पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवस भर जोरदार पावसाने झोडपले आहे.
    1
    तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद ; सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद..
तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 मी.मी पावसाची नोंद...
सोमवल मंडळात सर्वाधिक तर प्रतापपूर मंडळात कमी पावसाची नोंद..
शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने झोडपले...
तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तळोदा तालुक्याची सरासरी 39 . 25 मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली.
तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा आधार झाला आहे. गेल्या  चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद सकाळी साडे सातच्या वाजेच्या पर्यंत तळोदा तालुक्यात आजचा सरासरी 39.25 mm तर तालुक्यात आज अखेर एकूण  244.25 mm पावसाची नोंद झाली आहे.  तालुक्यात चारही महसूल मंडळ निहाय पर्जन्यान मंडळातील आजच्या व एकूण झालेले पर्जन्यमान असे तळोदा मंडळात 37mm एकूण 198 mm, बोरद मंडळ 38 mm एकूण 229 mm, सोमावल मंडळ 63 mm व एकूण 283 mm, प्रतापपूर मंडळ 19 mm व एकूण 262 mm पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी  दिवस भर जोरदार  पावसाने झोडपले आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • सातपुड्यात चांदसैली घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प.... मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदशैली घाटात कोसळला दगडांचा खच.... सातपुड्याच्या दुर्गम भाग असल्यास धडगाव तालुक्याशी नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा घाट रस्ता बंद.... घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प.... भला मोठा दगडांचा खच वळण मार्गावरच कोसळल्याने दोडीकडील वाहतूक बंद झाल्याने प्रवासी रस्त्यातच अडकले.....
    1
    सातपुड्यात चांदसैली घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प....

मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदशैली घाटात कोसळला दगडांचा खच....
सातपुड्याच्या दुर्गम भाग असल्यास धडगाव तालुक्याशी नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा घाट रस्ता बंद....
घाट मार्गावरच भलीमोठी दरड कोसळल्याने दोघीकडील वाहतूक ठप्प....
भला मोठा दगडांचा खच वळण मार्गावरच कोसळल्याने दोडीकडील वाहतूक बंद झाल्याने प्रवासी रस्त्यातच अडकले.....
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.