धान रोवणी व कापणीचा समावेश 'V. G. Ramji' योजनेत करा; आमदार संजय पुराम यांची विधानसभेत महत्त्वपूर्ण मागणी मुंबई: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमगाव–देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात ठामपणे मांडले. यामध्ये प्रामुख्याने 'V. G. Ramji' योजनेअंतर्गत धान रोवणी व धान कापणीची कामे समाविष्ट करण्याची त्यांनी केलेली मागणी विशेष चर्चेत राहिली आहे. शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा शेतकऱ्यांच्या मजुरीचा आणि मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार पुराम यांनी ही अनोखी मागणी केली आहे. धान शेतीतील अत्यंत कष्टाची आणि खर्चाची मानली जाणारी रोवणी व कापणीची कामे जर 'V. G. Ramji' सरकारी योजनेत समाविष्ट झाली, तर त्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कष्टकरी शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभागृहात मांडलेले अन्य प्रमुख मुद्दे: प्रशासकीय सोय: देवरी तालुक्यातील ९ ग्रामपंचायती सालेकसा पोलीस ठाण्याऐवजी देवरी पोलीस ठाण्याला जोडण्याची मागणी. सिंचन प्रकल्प: कुवा ढास–सालेकसा मध्यम प्रकल्पासह इतर प्रस्तावित प्रकल्पांना तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच गेदाम तलाव (देवरी) उपसा सिंचन योजनेला तात्काळ मंजुरी देण्याची आग्रही विनंती केली. विकासकामे: मतदारसंघात अर्धवट राहिलेली विकासकामे आणि आवश्यक ठिकाणी पुलांचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याचे शासनाचे लक्ष वेधले. "माझ्या मतदारसंघातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सभागृहात आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत राहीन." — संजय पुराम, आमदार (आमगाव–देवरी)

- User9136Amgaon, Gondia👏on 15 March
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1
- Post by धरती पुत्र4
- *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित1
- पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...1
- Post by RAJA news1
- रेल मंत्री जी, ज़रा इधर भी देखिए! ट्रेन के फर्श और टॉयलेट के पास सोने को मजबूर हैं लोग।" #viralreels #viralvideos #bihar #reality #mantri #worldbiharnews1
- नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय1
- पूर्व पुलिस महानिदेशक अनिल प्रथम गुजरात के साथ जयंती मे जाने का मौका मिला..2
- Post by RAJA news1