१५ एप्रिलपर्यंत कृषी पुरस्कार अर्जांना मुदतवाढ ठाणे:महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठित कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ होती. मात्र ऑनलाईन प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्याने तसेच काही शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यास विलंब होत असल्याने कृषी विभागाने ही मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी विविध कृषी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित पुरस्कार, सेंद्रिय कृषिभूषण, युवा शेतकरी पुरस्कार तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. हे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. यापूर्वी या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागत होते.मात्र प्रस्ताव सादरीकरण,पडताळणी आणि संकलनासाठी लागणारा वेळ व खर्च लक्षात घेता कृषी विभागाने यावर्षीपासून ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.ही प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे प्रस्ताव सादरीकरण, तपासणी,मूल्यांकन व अहवाल निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पाडता येणार आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी काही शेतकऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडील चारित्र्य पडताळणी दाखला मिळविण्यास विलंब होत असल्याने अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून आलेल्या मागणीची दखल घेऊन कृषी विभागाने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविली आहे.तरी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था किंवा गट यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील कृषी पुरस्कार टॅबमधून ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

- प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. – प्रतिनिधी : जयेश केवणे4
- bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai2
- डॉ बाबा साहब अंबेडकर जी का फ़ोटो गंदा नहीं होना चाहिए। #viralvideoシ #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #मुंब्रा #NiteshRane #viral #babasahabambedkar @highlight Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate ROhit Singh Kalpana Surywanshi1
- सुल्ताने मुंब्रा हज़रता सैय्यद ख़्वाजा फख़रुद्दीन शाह बाबा (र.अ )के सालाना उर्स मुबारक की शुरुआत Description: आप देख रहे हैं नया इंक़लाब टीवी न्यूज़, हर साल की तरह इस साल भी सुलताने मुंब्रा हज़रत सैय्यद ख़्वाजा फ़खरुद्दिन शाह बाबा रहमतुल्लाह अलै का सालाना उर्स मुबारक बडी धूम धाम से मनाया जा रहा है. शनिवार 4 अप्रैल को आस्तानाए आलिया पर ग़ुस्ल शरीफ़ के साथ उर्स के कार्यक्रम की शुरुआत हुई. हर साल जमैतूल मुस्लिमीन की देख रेख में उर्स के इस कार्यक्रम का आयोजन किया जाता है. आने वाले 8अप्रैल तक उर्स जारी रहेगा. इस विषय में मिडिया से बात चीत करते हुए जमैतूल मुस्लिमीन मुंब्रा के वाइस प्रेजिडेंट हाजी आबा मेमन और हाजी रियाज़ुद्दीन अहमद क़ादरी ने जानकारी देते हुए उर्स की मुबारकबाद के साथ साथ ज़ायरीन से उर्स के दौरान लॉ एंड आर्डर मेन्टेन रखने के लिए अपील भी की. #mumbranews #news #ख़बर1इंडिया #latestnews #thanenews #livetv1
- Post by Devidas Gaikwad1
- सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- सैफ़ पठान ने दी नितेश राणे को 5वक़्त आने की दावत कहा इस्लाम कबूल करोंगे। #mim #niteshrane #bjp #viral #viralshort #everyonefollowers #viralvideo #Muslim #मुंब्रा1