logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यवतमाळ । ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ हा लोकाभिमुख उपक्रम 📍यवतमाळ । ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ हा लोकाभिमुख उपक्रम ✅ जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल सुविधांचा लाभ घ्यावा ✅ पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे आवाहन ✅ गावपातळीवर आजपासून शिबिरांना प्रारंभ जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना महसूल सेवांचा लाभ गावपातळीवर मिळावा या उद्देशाने राज्य शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान हा लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा अत्यंत उपयुक्त आणि जनहिताचा उपक्रम आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शासन-प्रशासन हे जनतेच्या हितासाठी असले पाहिजे, हा आदर्श घालून दिला. न्याय, पारदर्शकता आणि लोककल्याण ही त्यांच्या प्रशासनाची वैशिष्ट्ये होती. त्याच विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज ‘प्रशासन आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे नेण्याचे काम शासन आणि जिल्हा प्रशासन करत आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी वारंवार कार्यालयात जावे लागते. अनेकदा माहितीअभावी किंवा प्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे त्यांची कामे प्रलंबित राहतात. अशा परिस्थितीत प्रशासनाने स्वतः नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवणे, ही लोकाभिमुख शासन व्यवस्थेची खरी ओळख आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून गावपातळीवर २२ मे २०२६ पर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये आणि प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगरपरिषद स्तरावर हे विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना १५ पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या शिबिरांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करणे, डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा आणि ८-अ उतारे देणे यासारख्या महत्त्वाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे मिळविण्याची सुविधाही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. यासोबतच अकृषक (एनए) परवानगी संदर्भातील मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप आणि ई-मोजणी अर्ज स्वीकारणे यासारखी अनेक कामे या शिबिरांमधून केली जाणार आहेत. तसेच अ‍ॅग्रीस्टॅक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषक परवानगी संदर्भातील प्रकरणे, गाव दप्तर अद्यावत करण्याची कामेही या शिबिरांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक सुविधा मिळणार असून त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. या अभियानाच्या यशासाठी प्रशासनाने लोकाभिमुख दृष्टीकोनातून काम करावे. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करावे. तसेच हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवून शासनाच्या विविध योजना आणि सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन देखील पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी केले आहे.

on 7 March
user_Ganesh Ekandwar jawala
Ganesh Ekandwar jawala
ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
on 7 March
4acd6bc5-02e2-44f1-9311-3bab5d8ca316

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल.... आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा.... येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे.... जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    1
    धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल....
आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा....
येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे....
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    user_Sagar Shinde
    Sagar Shinde
    धामणगाव रेल्वे, अमरावती, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रेती माफियांचा विळखा आपटी घाटावरील काळा कारभार उघड
    1
    रेती माफियांचा विळखा आपटी घाटावरील काळा कारभार उघड
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    5 hrs ago
  • @highlight सच से डर क्यों? अब न्याय की लड़ाई खुलेआम! वर्धा शहर पुलिस थाना के कुछ अधिकारी आज घबराए हुए क्यों नजर आ रहे हैं? जब एक बेगुनाह व्यक्ति पर झूठी FIR दर्ज करके उस पर अत्याचार किया जा रहा था, तब क्या आपको डर नहीं लगा? आज जब सच्चाई सामने आ रही है, सवाल उठ रहे हैं — तो बेचैनी क्यों? ❗ कानून सबके लिए बराबर है ❗ वर्दी जिम्मेदारी है, बचाव की ढाल नहीं मैं 8 से 10 बार लिखित शिकायत दे चुका हूं — पुलिस अधीक्षक, पुलिस कमिश्नर, पुलिस महासंचालक तक यहां तक कि मानव अधिकार आयोग और अनुसूचित जनजाति आयोग तक भी पहुंच चुका हूं। 👉 वर्धा शहर पुलिस थाना के अधिकारियों — और कितना झूठा चौकसी अहवाल बनाओगे? 👉 तुम्हारे सभी सबूत मेरे पास हैं 👉 तुम्हारे दिए हुए हर एक पत्र मेरे पास सुरक्षित हैं ⏳ समय आने दो — FIR भी होगी, जांच भी होगी, और सच भी सामने आएगा। यह कोई धमकी नहीं — यह न्याय की पुकार है। ✊ न्याय मिलेगा — जरूर मिलेगा! #JusticeForAll #TruthWins #PoliceAccountability #SpeakUp #Wardha #Maharashtra #HumanRights #StopCorruption #LawForAll #VoiceOfPeople #PoliceCommissioner #SPWardha #DGP #MaharashtraPolice #HumanRightsCommission #NHRC #TribalCommission #SCSTCommission #CMOMaharashtra #DevendraFadnavis #AmitShah #PMOIndia #NarendraModi Maharashtra Police Headquarter वर्धा पोलीस - Wardha Police Nagpur Police Commissionerate Maharashtra Times दणका - Dankaa A Social Movement President of India Pankaj Rajesh Bhoyar Devendra Fadnavis for Maharashtra Rahul Gandhi Nagpur Samachar 24 Vicky Sawai Dolly Chaiwala Rohit Rajendra Pawar Supriya Sule Wardha Collectorate #mumbai #nagpur #PoliceAccountability #Inquilab #SupremeCourt #HighCourt #BombayHighCourt #MaharashtraPolice #Transparency 🔥 जितना हो सके शेयर करें — ताकि सच्चाई दबे नहीं, सामने आए!
    1
    @highlight  सच से डर क्यों? अब न्याय की लड़ाई खुलेआम! 
वर्धा शहर पुलिस थाना के कुछ अधिकारी आज घबराए हुए क्यों नजर आ रहे हैं?
जब एक बेगुनाह व्यक्ति पर झूठी FIR दर्ज करके उस पर अत्याचार किया जा रहा था, तब क्या आपको डर नहीं लगा?
आज जब सच्चाई सामने आ रही है, सवाल उठ रहे हैं — तो बेचैनी क्यों?
❗ कानून सबके लिए बराबर है
❗ वर्दी जिम्मेदारी है, बचाव की ढाल नहीं
मैं 8 से 10 बार लिखित शिकायत दे चुका हूं —
पुलिस अधीक्षक, पुलिस कमिश्नर, पुलिस महासंचालक तक
यहां तक कि मानव अधिकार आयोग और अनुसूचित जनजाति आयोग तक भी पहुंच चुका हूं।
👉 वर्धा शहर पुलिस थाना के अधिकारियों —
और कितना झूठा चौकसी अहवाल बनाओगे?
👉 तुम्हारे सभी सबूत मेरे पास हैं
👉 तुम्हारे दिए हुए हर एक पत्र मेरे पास सुरक्षित हैं
⏳ समय आने दो —
FIR भी होगी, जांच भी होगी, और सच भी सामने आएगा।
यह कोई धमकी नहीं — यह न्याय की पुकार है।
✊ न्याय मिलेगा — जरूर मिलेगा!
#JusticeForAll #TruthWins #PoliceAccountability #SpeakUp #Wardha #Maharashtra
#HumanRights #StopCorruption #LawForAll #VoiceOfPeople
#PoliceCommissioner #SPWardha #DGP #MaharashtraPolice
#HumanRightsCommission #NHRC #TribalCommission #SCSTCommission
#CMOMaharashtra #DevendraFadnavis #AmitShah #PMOIndia #NarendraModi 
Maharashtra Police Headquarter वर्धा पोलीस - Wardha Police Nagpur Police Commissionerate Maharashtra Times दणका - Dankaa A Social Movement President of India Pankaj Rajesh Bhoyar Devendra Fadnavis for Maharashtra Rahul Gandhi Nagpur Samachar 24 Vicky Sawai Dolly Chaiwala Rohit Rajendra Pawar Supriya Sule Wardha Collectorate #mumbai #nagpur #PoliceAccountability #Inquilab #SupremeCourt #HighCourt #BombayHighCourt #MaharashtraPolice #Transparency 
🔥 जितना हो सके शेयर करें — ताकि सच्चाई दबे नहीं, सामने आए!
    user_विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    विर अशोक सम्राट संघटना वर्धा महाराष्ट्र राज्य
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    59 min ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.