आज सकाळी मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मा.मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, ही निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बाब आज सकाळी मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मा.मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, ही निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे. काल त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातम्या समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन अस्वस्थ झाले होते. आज त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. मनोजदादांनी आपल्या समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष केला आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहणे हीच आज सर्वांची प्राथमिक चिंता आहे. राज्य सरकारनेही मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेत प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, ही अपेक्षा. मनोजदादांना उत्तम आरोग्य लाभावे आणि ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, हीच मनापासून प्रार्थना
आज सकाळी मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मा.मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, ही निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बाब आज सकाळी मराठा आरक्षण लढ्याचे योद्धे मा.मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, ही निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे. काल त्यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातम्या समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन अस्वस्थ झाले होते. आज त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात
आले असून, त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. मनोजदादांनी आपल्या समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी अत्यंत कठीण परिस्थितीत संघर्ष केला आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहणे हीच आज सर्वांची प्राथमिक चिंता आहे. राज्य सरकारनेही मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेत प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, ही अपेक्षा. मनोजदादांना उत्तम आरोग्य लाभावे आणि ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, हीच मनापासून प्रार्थना
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- "शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला..!"1