विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा थरारक रेस्क्यू! माहूरमध्ये वनविभागाची मोठी कामगिरी” विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा थरारक रेस्क्यू! माहूरमध्ये वनविभागाची मोठी कामगिरी” माहूर तालुक्यातील एक धक्कादायक पण दिलासा देणारी घटना समोर आली आहे… शेतशिवारातील एका खोल विहिरीत बिबट्याचे लहान पिल्लू पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच एम एच 29 हेल्पिंग हँड टीमचे तालुका अध्यक्ष मोहन मुर्खे यांनी तात्काळ वनविभागाला कळवले… आणि काही क्षणातच वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सुरू झाला थरारक रेस्क्यू ऑपरेशन… विहिरीत अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी विशेष पिंजरा आणि दोरांच्या साहाय्याने अतिशय दक्षतेने बचावकार्य करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने अखेर हे पिल्लू सुखरूप बाहेर काढण्यात आले… तपासणीनंतर ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे – वन्य प्राणी दिसल्यास घाबरू नका, त्यांना त्रास देऊ नका, आणि तात्काळ वनविभागाशी संपर्क साधा. एम एच 29 हेल्पिंग हँडचे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी सांगितले की, अन्न आणि पाण्याच्या शोधात वन्य प्राणी अनेकदा मानवी वस्तीजवळ येतात. त्यामुळे उघड्या विहिरींवर संरक्षण जाळी लावणे अत्यंत गरजेचे आहे. या बचाव कार्यात निलेश मेश्राम, मोहन मुर्खे, अंकित कोठले, जीवन तडसे, श्रेयस सरकार्गे, प्रथमेश जाधव, विजय कांबळे, दिनेश पिंपरे, अनिकेत पंडित, सचिन कोकणे आणि माहूर टीम सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. या यशस्वी रेस्क्यूमुळे वनविभागाच्या तत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, सर्व स्तरातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा थरारक रेस्क्यू! माहूरमध्ये वनविभागाची मोठी कामगिरी” विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा थरारक रेस्क्यू! माहूरमध्ये वनविभागाची मोठी कामगिरी” माहूर तालुक्यातील एक धक्कादायक पण दिलासा देणारी घटना समोर आली आहे… शेतशिवारातील एका खोल विहिरीत बिबट्याचे लहान पिल्लू पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच एम एच 29 हेल्पिंग हँड टीमचे तालुका अध्यक्ष मोहन मुर्खे यांनी तात्काळ वनविभागाला कळवले… आणि काही क्षणातच वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सुरू झाला थरारक रेस्क्यू ऑपरेशन… विहिरीत अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी विशेष पिंजरा आणि दोरांच्या साहाय्याने अतिशय दक्षतेने बचावकार्य करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने अखेर हे पिल्लू सुखरूप बाहेर काढण्यात आले… तपासणीनंतर ते
पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे – वन्य प्राणी दिसल्यास घाबरू नका, त्यांना त्रास देऊ नका, आणि तात्काळ वनविभागाशी संपर्क साधा. एम एच 29 हेल्पिंग हँडचे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी सांगितले की, अन्न आणि पाण्याच्या शोधात वन्य प्राणी अनेकदा मानवी वस्तीजवळ येतात. त्यामुळे उघड्या विहिरींवर संरक्षण जाळी लावणे अत्यंत गरजेचे आहे. या बचाव कार्यात निलेश मेश्राम, मोहन मुर्खे, अंकित कोठले, जीवन तडसे, श्रेयस सरकार्गे, प्रथमेश जाधव, विजय कांबळे, दिनेश पिंपरे, अनिकेत पंडित, सचिन कोकणे आणि माहूर टीम सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. या यशस्वी रेस्क्यूमुळे वनविभागाच्या तत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, सर्व स्तरातून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
- User7823Yavatmal, Maharashtra😂7 days ago
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Amravati News Update1
- चित्रकूट राजापुर के अर्जुनपुर में बस स्टैंड के पास ट्रक की टक्कर से बाइक एक सवार किशोर की मौत दो घायल एक प्रयागराज रेफर पुलिस ने कराया 100 का पोस्टमार्टम। मामला चित्रकूट जनपद के राजापुर थाना अंतर्गत ग़नीवा चौकी क्षेत्र के अर्जुनपुर में बस स्टैंड के पास बीते शुक्रवार की रात्रि लगभग 8:30 बजे का है जहां ट्रक की टक्कर से बाइक सवार एक किशोर की मौत हो गई और दो किशोर गंभीर रूप से घायल हो गए मृतक किशोर 15 वर्षीय शुभम पुत्र ननका कोटार्य निवासी अर्जुनपुर चौकी गनीवा थाना राजापुर जनपद चित्रकूट के परियोजना ने बताया कि शुभम अपने पड़ोसी 10 वर्षीय प्रदीप पुत्र रामपाल और 16 वर्षीय मंजीत पुत्र राजकरन के साथ बाइक से तीनों एक साथ राजापुर जा रहे थे तभी अर्जुनपुर गांव में ही प्राइमरी स्कूल के सामने बस स्टैंड के पास पहुंचते ही उनकी बाइक में ट्रक ने टक्कर मार दी और मौके से भाग निकला ट्रक की टक्कर से तीनों मौके पर गिर गए जिसमें शुभम की घटनास्थल पर ही दर्दनाक मौत हो गई और प्रदीप व मंजीत घायल हो गए जिनको जानकारी पर पहुंचे परिजनों की सूचना पर पहुंची पुलिस ने राजापुर सामुदायिक स्वास्थ्य केंद्र भेजा है जहां शुभम को मृत घोषित कर दिया गया और प्रदीप को गंभीर अवस्था में रेफर किए जाने पर परिजन प्रदीप को कौशांबी के मंझनपुर लेकर पहुंचे हैं और मनजीत का राजापुर सीएससी में इलाज किया जा रहा है वहीं पुलिस ने मृतक के शव को कब्जे में लेकर शव का आज शनिवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है प्रजनन बताया घटनाक्रम1
- Post by Today One Live1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad1
- रक्तदान: माणुसकीची ८२ वी पायरी! 🙏 आज नांदेड येथील ‘श्री हजुर साहेब ब्लड सेंटर’मध्ये दत्ता गायकवाड यांनी आयुष्यातील तब्बल ८२ व्या वेळेस रक्तदान करून सेवाभावाचा अद्भुत आदर्श घालून दिला. थॅलेसेमियाने ग्रस्त चिमुकली ऋतुजा गायकवाड हिला ‘B+’ रक्ताची तातडीची गरज होती… आणि मदतीसाठी पुन्हा एकदा माणुसकी पुढे आली! ❤️ एका छोट्याशा रक्तदानातून एखाद्याला नवीन जीवन मिळू शकतं, याचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळालं. ‘श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप’च्या माध्यमातून थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी सुरू असलेलं हे कार्य खरंच प्रेरणादायी आहे. 👉 चला, आपणही पुढे येऊया 👉 वर्षातून किमान 2 वेळा रक्तदान करूया 👉 कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनूया 🩸 रक्तदान हेच श्रेष्ठ दान! #रक्तदान #BloodDonation #HumanityFirst #SaveLife #ThalassemiaCare Nanded Inspiration SocialWork DonateBloodSaveLife माणुसकी Seva SwamiSamarth1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- चित्रकूट रैपुरा के रेरुआ गांव में बंदर के डर से भागते समय छत से गिरकर 26 वर्षीय महिला घायल जिला अस्पताल रेफर मामला चित्रकूट जनपद के रायपुर थाना अंतर्गत रे रुआ गांव का बीते शुक्रवार की शाम 6:00 बजे का है जहां छत से गिरकर महिला घायल हो गई घायल महिला 26 वर्षीय पूनम पत्नी सुभाष के परिजनों ने बताया कि पूनम किसी काम से अपने घर में ही छत पर चढ़ी और जैसे ही छत में पहुंची तो वहां बैठे बंदर ने उसे काटने को दौड़ा जिससे डर कर भागते समय पूनम छत से गिरकर घायल हो गई जिसको परिजनों ने रामनगर सामुदायिक स्वास्थ्य केंद्र में भर्ती कराया है जहां से उसे रेफर किए जाने पर परिजनों ने आज शनिवार की सुबह 8:30 बजे जिला अस्पताल में भर्ती कराया है जहां पूनम का इलाज किया जा रहा है बता दे कि पूनम के हाथ था और चेहरे में गंभीर चोट आई है1