स्वराज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी चमकले ! शंभर % निकाल- स्वराज पब्लिक स्कूल ॲन्ड जुनिअर कॉलेज चे विद्यार्थी चमकले ! 100% निकाल नागपूर: पवनशक्ती नगर, वाठोडा ले आउट येथील स्वराज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नागपूर ने या वर्षी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असुन अनेक विद्यार्थी 90% घेऊन अधिकाधिक उत्तीर्ण झाले, विद्यार्थ्यांमध्ये रोहित गंगाधर कावळे 96.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्या पाठोपाठ कनिष्क शेंडे 91 टक्के (युक्ती निंबाळकर 90.80) (हिमांशू मुनेश्वर 89.80) (किंजल खोब्रागडे 88%) (सोनाली पाटील 86.80) (आयेशा अन्सारी 85.80) या सर्व विद्यार्थ्यांनी प्राविण्य गुण मिळविले. या यशाबद्दल शाळेचे संचालक प्रा. सचिन काळबांडे, स्मिता काळबांडे, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संचालक प्रा. सचिन काळबांडे यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करतांना सांगितले की, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळे शिक्षकांनी विशेष लक्ष दिल्याने हे घवघवीत यश मिळाले आहे. याप्रसंगी फैजान पटेल, अमित महतो, करिष्मा झाडे, राधिका दाभाडे, भाविका बांते, अरविंद रामटेके या शिक्षकांचे मुलाचे सहकार्य लाभले.

- अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...1
- *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.1
- नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur1
- आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरात पाणंद रस्त्यांसाठी नदी-नाले खोलीकरणातून मुरूम वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते मिळतील आणि पाणीसाठा वाढून भूजल पातळी सुधारेल, असे दुहेरी फायदे होतील. या उपायाने महाराष्ट्रात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल.1