Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव-प्रविण पाटील | ओम साई मित्र मंडळांच्या वतीने जळगाव ते शिर्डी पर्यंत साईबाबा यांच्या पायी पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची सुरूवात आज २८ डिसेंबरपासून झाली असून ४ जानेवारीला शिर्डीला पोहचणार आहे. गेल्या २० वर्षांपासून ओम साई मित्र मंडळाच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. पदयात्रेच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत प्रबोधन करण्यात आलेले आहे. पहा वृत्तांत..
Shankar Mane

More news from Jalgaon and nearby areas
- बच्चों की मौत किस कारण से हुई थी मां जी ने फर्जी लगाई थी, और गुरुदेव ने पूरी पोल खोल डाली, सच सच सामने आ गया जय_सिताराम🙏🌺🚩1
- मी गेलो होतो टेंभुर्णी जळगाव राजा1
- जळगाव जिल्ह्यातलं 'हे' गाव 800 वर्षांपासून पाळतंय "श्रावण" Maharashtra's Kanashi Village Story | PR31
- क्रांती भाऊ सोनवणे तमाशा मंडळ जळगाव कर काय झाला राव सॉंग एकच नंबर पाट २1
- जळगावातील महिलांना स्वावलंबी बनवणार ; आ.भोळे | JALGAON | MLA RAJUMAMA BHOLE |1
- नविन सकाळ, नवं वर्ष, शांती शाम फार्म देवळी ता चाळीसगाव जळगाव1
- Jalgaon | जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली1
- Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा, नेमकं प्रकरण काय?1