Shuru
Apke Nagar Ki App…
अर्बन कंपनी विरोधात महिलांचा आक्रोश अर्बन कंपनीवर गंभीर आरोप : पार्टनरशी गुलामासारखी वागणूक दिल्याचा महिलांचा दावा अर्बन कंपनीकडील काही महिला पार्टनर्सनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. पार्टनर म्हणून वागणूक न देता गुलामासारखे वागवले जाते, अपमानास्पद भाषा वापरली जाते आणि मनमानी कारभार केला जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. कामाच्या अटी, वेळ आणि नियम जबरदस्तीने लादले जात असून तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Raju Bawdiwale
अर्बन कंपनी विरोधात महिलांचा आक्रोश अर्बन कंपनीवर गंभीर आरोप : पार्टनरशी गुलामासारखी वागणूक दिल्याचा महिलांचा दावा अर्बन कंपनीकडील काही महिला पार्टनर्सनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. पार्टनर म्हणून वागणूक न देता गुलामासारखे वागवले जाते, अपमानास्पद भाषा वापरली जाते आणि मनमानी कारभार केला जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. कामाच्या अटी, वेळ आणि नियम जबरदस्तीने लादले जात असून तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नवचैतन्य सोसायटी व पांढरकर सोसायटी येथे सुरेश तात्या म्हेत्रे यांची पदयात्रा संपन्न1
- सेलू तालुक्यात बेकायदेशीर दारू वाहतूक; 65 हजारांचा मुद्देमाल जप्त1
- नगराध्यक्ष रामचंद्र आवारेची भाटघर वाटर पंप स्टेशनला भेट ; पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिल्या सुचना विक्रम शिंदे /भोर दि.9 भोरचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी आज दि.९ भाटघर येथील पंप हाऊसला भेट देऊन सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल याची पाहणी केली . पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतीलअसं त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी नगरसेवक कुणाल धुमाळ ,रमाकांत भेलके ,केदार देशपांडे आदी उपस्थित होते .1
- आजच्या कलियुगात मदत करणारा एक अवलीया ऊसाने भरलेल्या बैलगाडी मदतीला धावला : मालट्रक चालक वाई : ऊसाने भरलेली बैलगाडी एका वयस्कर बैलाला ओढली जात नसल्याने मालकाने अनेक फटके दिले तरीही बैलाला काही गाडी ओढली जात नव्हती. किकली ते किसनवीर साखर कारखाना रस्त्यावर ही घटना सुरु असताना तेथून एक १२ चाकांचा मालट्रक जाताना बैलगाडी चालकाने हात करून गाडी ओढून देण्याची विनंती केली असता क्षणाचाही विलंब न लावता या १२ चाकी ट्रक चालकाने गाडी ओढण्यासाठी ट्रक उभा केला व बैलगाडी ओढून देवून निघून गेला.1
- मुंबई की लोकल ट्रेन में हुआ झगड़ा1
- #अगर मुसलमान बर्दाश्त न करें तो एक मिनट में देश में दंगे हो सकते हैं. - मौलाना साजिद रशीदी, अध्यक्ष ऑल इंडिया इमाम एसोसिएशन #अगर हिंदू भाईचारा छोड़ दे तो दंगे करने वाले सभी को 72 हूरों के पास भेज देंगे, मौलना धमकाना बंद करो. श्रीमान दिनेश दादा पाटील, आंतरराष्ट्रीय बजरंग दल-राष्ट्रिय अध्यक्ष # @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhaiya)1
- Post by M Veer1
- छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या राड्यानंतर ५० जणांवर गुन्हे दाखल !1