logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भिवंडी जवळील श्री महादेवाचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या दिंडीगडाच्या पावित्र्य रक्षणासाठी आज भूमी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने "दिंडी गड बचाव जन आंदोलन" आयोजित करण्यात आले. *भूमी पुत्र संघर्ष समिती - दिंडी गड बचाव जन आंदोलन* *दिनांक: २५ ऑगस्ट २०२६ | स्थळ: येवई ब्रीज खाली, भिवंडी* भिवंडी जवळील श्री महादेवाचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या दिंडीगडाच्या पावित्र्य रक्षणासाठी आज भूमी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने "दिंडी गड बचाव जन आंदोलन" आयोजित करण्यात आले. स्थानिकांच्या माहितीनुसार रविवारी श्रावण महिन्यात दिंडीगडावर काही युवक आक्षेपार्ह वस्तू घेऊन जात असल्याने दोन गटात वाद व हाणामारी झाली, ज्यात दोन तरुण जखमी झाले. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले असता तेथेही काही काळ गोंधळ झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी तालुका व शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. *यावेळी दिनेश दादा पाटील म्हणाले -* "दिंडीगड हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. येथे वारंवार मद्यपान, गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने येथे कायमस्वरूपी बंदोबस्त व नियमावली लावावी. कोणीही जाणीवपूर्वक दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हिंदूंच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे." "तसेच बाहेरचे राजकीय नेते येऊन येथील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालून हिंदू समाजाच्या मागणीसाठी उभे राहावे." या आंदोलनास आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिनेश दादा पाटील, श्री. यशवंत सोरे, श्री. जगन पाटील, डॉ. प्रमोद भोईर, श्री. विशु म्हात्रे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दिंडीगडाचे पावित्र्य व परिसरातील कायदा-सुव्यवस्था राखावी, अशी मागणी समितीने केली आहे.

9 hrs ago
user_Dinesh dada patil
Dinesh dada patil
Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
9 hrs ago
f681a4cd-a231-472a-b1e8-f5dafbf234f4

भिवंडी जवळील श्री महादेवाचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या दिंडीगडाच्या पावित्र्य रक्षणासाठी आज भूमी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने "दिंडी गड बचाव जन आंदोलन" आयोजित करण्यात आले. *भूमी पुत्र संघर्ष समिती - दिंडी गड बचाव जन आंदोलन* *दिनांक: २५ ऑगस्ट २०२६ | स्थळ: येवई ब्रीज खाली, भिवंडी* भिवंडी जवळील श्री महादेवाचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या दिंडीगडाच्या पावित्र्य रक्षणासाठी आज भूमी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने

8d3c9c67-5a31-425b-af2b-6534621be2f2

"दिंडी गड बचाव जन आंदोलन" आयोजित करण्यात आले. स्थानिकांच्या माहितीनुसार रविवारी श्रावण महिन्यात दिंडीगडावर काही युवक आक्षेपार्ह वस्तू घेऊन जात असल्याने दोन गटात वाद व हाणामारी झाली, ज्यात दोन तरुण जखमी झाले. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले असता तेथेही काही काळ गोंधळ झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी तालुका व शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. *यावेळी दिनेश

fd8287ef-e3b8-4f16-98f8-3e4f38f8ad26

दादा पाटील म्हणाले -* "दिंडीगड हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. येथे वारंवार मद्यपान, गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाने येथे कायमस्वरूपी बंदोबस्त व नियमावली लावावी. कोणीही जाणीवपूर्वक दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हिंदूंच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे." "तसेच बाहेरचे राजकीय नेते येऊन येथील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत

66a77191-12c7-4418-8748-f2bb26e942f8

आहेत, हे योग्य नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घालून हिंदू समाजाच्या मागणीसाठी उभे राहावे." या आंदोलनास आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिनेश दादा पाटील, श्री. यशवंत सोरे, श्री. जगन पाटील, डॉ. प्रमोद भोईर, श्री. विशु म्हात्रे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून दिंडीगडाचे पावित्र्य व परिसरातील कायदा-सुव्यवस्था राखावी, अशी मागणी समितीने केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे
shuru ॲप (उमरेड )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद  ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर
सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* ​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. ​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. ​#SalwaCrime ​#KuhiPolice ​#SuperstitionNews ​#MaharashtraNews ​#NagpurNews ​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): ​#अंधश्रद्धा ​#साळवा ​#कुही ​#अघोरीपूजा ​#भानामती ​#स्मशानभूमी ​#महाराष्ट्रबातम्या ​#जादूटोणाविरोधीकायदा ​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): ​#BlackMagicNews ​#StopSuperstition ​#CrimeUpdate ​#PoliceInvestigation ​#LocalNews
    1
    साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा*
​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य
घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले.
​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू
नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
*प्रतिक्रीया*
कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.
-राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही.
​#SalwaCrime
​#KuhiPolice
​#SuperstitionNews
​#MaharashtraNews
​#NagpurNews
​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी):
​#अंधश्रद्धा
​#साळवा
​#कुही
​#अघोरीपूजा
​#भानामती
​#स्मशानभूमी
​#महाराष्ट्रबातम्या
​#जादूटोणाविरोधीकायदा
​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी):
​#BlackMagicNews
​#StopSuperstition
​#CrimeUpdate
​#PoliceInvestigation
​#LocalNews
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके.. ‎
    1
    मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके..
‎
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड
भिवापुर- (प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे,
सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    1
    लॉटरी पद्धत बंद करून मागेल त्याला बोअरवेल- नामदार आशिष जयस्वाल 

लॉटरी पद्धत बंद करून राज्य शासनाने मागेल त्याला बोरवेल देण्याचा निर्णय घेतला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.ते रामटेक तालुक्यातील कट्टा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलत होते.रामटेक विधानसभा क्षेत्रात १०,५१७ घरे आदिवासी विकास योजनेतून आपण मंजूर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा प्रतिनिधी : कोरपणा तहसील कार्यालयासमोर अन्यायाच्या विरोधात शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मौजा कोडशी खुर्द येथील गट क्रमांक ५८ मधील जमिनीच्या सीमावादासंदर्भात बोरडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासकीय भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोजणीनंतर तयार करण्यात आलेल्या नकाशातही जमिनीची हद्द स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, शासकीय मोजणी होऊनही संबंधित जमिनीवरील कथित कब्जा कायम असल्याचा आरोप नानाजी बोरडे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण सुरू असल्याने बोरडे यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनाकडे तहसील प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली
कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली
कोरपणा प्रतिनिधी : कोरपणा तहसील कार्यालयासमोर अन्यायाच्या विरोधात शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
मौजा कोडशी खुर्द येथील गट क्रमांक ५८ मधील जमिनीच्या सीमावादासंदर्भात बोरडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासकीय भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोजणीनंतर तयार करण्यात आलेल्या नकाशातही जमिनीची हद्द स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, शासकीय मोजणी होऊनही संबंधित जमिनीवरील कथित कब्जा कायम असल्याचा आरोप नानाजी बोरडे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, तीन दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण सुरू असल्याने बोरडे यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
या आंदोलनाकडे तहसील प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Manoj gore
    Manoj gore
    कोरपना, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया। इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई। नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई। पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।
    1
    पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर
पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में पत्रकार वार्ता; नागरिकों की सुरक्षा और प्रभावी संवाद पर जोर
माध्यम प्रतिनिधियों से नागपुर शहर पुलिस का संवाद 
नागपुर, 25 अगस्त 2026 : नागपुर शहर पुलिस दल की ओर से पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील की उपस्थिति में 25 अगस्त को माध्यम प्रतिनिधियों के लिए पत्रकार वार्ता का आयोजन किया गया।
इस अवसर पर नागपुर शहर की कानून-व्यवस्था, नागरिकों की सुरक्षा तथा पुलिस विभाग द्वारा संचालित विभिन्न अभियानों और उपक्रमों के संबंध में माध्यम प्रतिनिधियों के साथ विस्तृत संवाद किया गया। पत्रकारों द्वारा विभिन्न विषयों को लेकर उठाए गए मुद्दों पर भी चर्चा की गई।
नागरिकों की सुरक्षा को सर्वोच्च प्राथमिकता देते हुए पुलिस विभाग द्वारा किए जा रहे विभिन्न उपायों, कार्यप्रणाली तथा जनसंपर्क से जुड़े उपक्रमों की जानकारी इस दौरान दी गई।
पुलिस प्रशासन और माध्यम प्रतिनिधियों के बीच प्रभावी संवाद से नागरिकों तक सटीक एवं अधिकृत जानकारी पहुंचाने में महत्वपूर्ण सहायता मिलती है। नागरिकों की सुरक्षा के साथ-साथ पारदर्शी, प्रभावी और उत्तरदायी संवाद बनाए रखने के लिए नागपुर शहर पुलिस सदैव प्रतिबद्ध है, यह बात पत्रकार वार्ता के दौरान रेखांकित की गई।
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • 𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    1
    𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][
    user_𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 𝐓𝐇𝐎𝐔𝐀𝐌]
    Tour operator Bhandara, Maharashtra•
    23 hrs ago
  • अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा; 4.98 लाखांचा मुद्देमाल जप्त अकोल्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात छापा टाकला. या कारवाईत तब्बल 3,200 लिटर सडवा मोहामाल, 71 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 4 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध दारूविरोधातील पोलिसांच्या या कारवाईची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📍 ठिकाण: नायगाव, अकोला 🚔 कारवाई: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला 💰 जप्त मुद्देमाल: ₹4,98,600 👥 ताब्यात: 2 आरोपी India News R7 Marathi — अकोला आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा.
    2
    अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा; 4.98 लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोल्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात छापा टाकला.
या कारवाईत तब्बल 3,200 लिटर सडवा मोहामाल, 71 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 4 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
अवैध दारूविरोधातील पोलिसांच्या या कारवाईची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
📍 ठिकाण: नायगाव, अकोला
🚔 कारवाई: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला
💰 जप्त मुद्देमाल: ₹4,98,600
👥 ताब्यात: 2 आरोपी
India News R7 Marathi — अकोला आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.