डॉ. सौ. पुष्पा तायडे जागतिक महिलादिनी पुरस्काराने सन्मानित डॉ. सौ. पुष्पा तायडे जागतिक महिलादिनी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ नागपूर च्यावतीने विरंगुळा केंद्र येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. लीलाताई हातीबेड, उपमहापौर, नागपूर महानगरपालिका नागपूर व सौ. शिवानी दाणी वखरे, अध्यक्ष, स्थायी समिती, नागपूर महानगरपालिका नागपूर या होत्या. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. सौ पुष्पा तायडे यांनी सामाजिक शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सौ शिवानी दाणी यांच्या हस्ते डॉ. सौ पुष्पा तायडे यांना शाल श्रीफळ मोमेंटो व बुके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच डॉ. सौ.लीना रस्तोगी, सौ. उमाताई पिंपळकर, श्रीमती विजयाताई भुसारी यांचा देखील गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सौ. मीरा कडबे, डाॅ. सौ. मिनल सांगोळे, डॉ.क्षमा केदार, सौ. माधुरी साकुळकर, सौ. मीना वारोतकर यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड. स्मिता देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अरविंद शेंडे यांनी केले.

- Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity1
- मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.1
- नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Residential RL Plot For Sale At Dabha Near Gorewada Zoo Park Fully Developed Area Ready To Move Call For More Info 99226600574