शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे येवलात जेसीपी च्या साह्याने फुलांची उधळण व गुलालाची उधळण व भव्य असा हार व ढोल ताशानी जंगी स्वागत प्रतिनिधी सचिन वखारे येवला विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीत अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मिळवला. विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा निश्चित कोटा असून दराडे यांनी तो पूर्ण केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दराडे यांनी प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पराभूत केले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या पसंतीच्या मोजणीत उमेदवार कोटा गाठू न शकल्याने रात्री उशिरा दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली होती. विजयी झाल्यावर दराडे येवल्यात परतल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी मिरवणुकीत सामील झाले ठिकठिकाणी त्यांचे पुष्पहार व गुलालाची उधळण करून फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्याबरोबर मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

- येवला के मनोज भाई ने लाये मंडी 7 बच्चे। क्या क्या है रेट जान लो।Cheapest Horse Market in India1
- सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ मोरे सेवानिवृत्त ... येवला शहर पोलिसांकडून सत्कार1
- येवला पैठणी ALL INDIA DELIVERY AVAILABLE #paithani #paithanisaree #saree #shorts 📍 LOCATION Yeola 💛💝1
- Traditional Yeola Handloom Paithani Saree Weaving By Chandrakala Paithani1
- येवला handloom पैठणी.....मान्सून ऑफर सेल.....1
- येवला|ठाणे/मुंबई(दादर)/वाशी/कल्याण/पुणे/संभाजीनगर (औरंगाबाद)/जळगाव|परभणी1
- येवला महामृत्युंजय मंदिरात भव्य रक्तदान शिबीर संपन्न, नागरिकांनी महाआरतीसह महाप्रसाद घेतला लाभ1
- 10 राऊंड रानींग स्टेप#सक्सेस अकॅडमी येवला1