परिवहन सेवा अपुरी, प्रवाशांचे हाल, बस फेऱ्या वाढविण्याची मागणी ठाणे:नायगाव पूर्व भागात दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात नवीन इमारती उभ्या राहत असून नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथे उपलब्ध असलेली परिवहन सेवा अत्यंत अपुरी ठरत आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नायगावमधील बहुतांश नागरिक मुंबई, ठाणे, भिवंडी आणि वसई परिसरात नोकरीसाठी जातात. परंतु पुरेशा बसफेऱ्या नसल्यामुळे त्यांचा प्रवास त्रासदायक बनला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. नायगाव पूर्व भागातील रिक्षा सेवा मर्यादित असून त्या केवळ ठराविक मार्गांवरच धावतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सहज प्रवासाची सुविधा मिळत नाही. बससेवेची परिस्थितीही समाधानकारक नाही. परिवहन बस जुन्या व जीर्ण अवस्थेत असून त्यांची संख्या खूपच कमी आहे. नायगाव ते भोयदापाडा आणि नायगाव पूर्व ते बापाणे या मार्गावर काही बसफेऱ्या आहेत, मात्र त्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी प्रवाशांना तासंतास थांबावे लागते. दरम्यान, वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येते.

- 🔴 GBK NEWS अपडेट डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत मुंबई : Central Railway मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाल्याची घटना Dombivli स्थानकात घडली. कळवा कारशेडमधून Kalyanच्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेनचा एक डबा डोंबिवली स्थानक परिसरात रुळावरून घसरला. सुदैवाने ही लोकल रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत ही घटना घडल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील इतर लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली असून स्थानकांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून रुळावरून घसरलेला डबा हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. #CentralRailway #Dombivli #MumbaiLocal #BreakingNews #GBKNews1
- Post by AA Media Services1
- 10 सेकंड की रील बनी काल: NH-135 मऊगंज में स्टंट करते समय 3 युवकों की दर्दनाक मौत मध्य प्रदेश के मऊगंज जिले में NH-135 पर एक दर्दनाक हादसा सामने आया है, जहां सोशल मीडिया रील बनाने के चक्कर में तीन युवकों की जान चली गई। जानकारी के मुताबिक युवक बाइक पर खतरनाक स्टंट कर रहे थे, एक के हाथ में कट्टा भी था, जबकि पीछे बैठा दोस्त वीडियो रिकॉर्ड कर रहा था। इसी दौरान अचानक बाइक अनियंत्रित हो गई और जोरदार टक्कर हो गई। हादसा इतना भीषण था कि तीनों की मौके पर ही मौत हो गई। यह पूरी घटना एक बार फिर दिखाती है कि सोशल मीडिया पर लाइक्स और व्यूज के लिए जान जोखिम में डालना कितना खतरनाक हो सकता है। प्रशासन ने लोगों से अपील की है कि सड़क पर इस तरह के स्टंट और वीडियो बनाने से बचें और अपनी सुरक्षा को प्राथमिकता दें। ⚠️ संदेश: याद रखें—लाइक्स और व्यूज से ज्यादा कीमती आपकी जिंदगी है। #BreakingNews #Mauganj #RoadAccident #ViralReel #RoadSafety MPNews AccidentNews StaySafe1
- मुंबई: पश्चिम भारत सनाढ्य गौड़ सभा, मुंबई की ओर से भगवान परशुराम जन्मोत्सव 2026 का आयोजन बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाया गया। यह भव्य कार्यक्रम बोरीवली पश्चिम स्थित श्री योगेश्वर महादेव मंदिर, योगी नगर (ऑरा होटल के पास) में आयोजित किया गया। कार्यक्रम की शुरुआत सुबह 8 बजे भगवान परशुराम की प्रतिमा के अभिषेक और विधि-विधान से पूजन के साथ हुई। इसके पश्चात वरिष्ठ नागरिकों, युगल दंपत्तियों एवं अविवाहित युवक-युवतियों द्वारा सामूहिक हवन का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने भाग लिया। दोपहर में उपस्थित सभी श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया, जिसमें भक्तों ने प्रसाद ग्रहण कर आयोजन की शोभा बढ़ाई। इस सफल आयोजन में श्री रमेश्वर दयाल शर्मा, श्री राजेंद्र शर्मा, श्री अशोक शर्मा, श्री विजयकुमार शर्मा, श्री योगेश शर्मा, श्री अवधेश शर्मा, श्री अनिल शर्मा, श्रीमती कुसुम शर्मा, श्रीमती शशि ओझा, श्रीमती नीता संजय शर्मा, श्री अक्षय शर्मा, मिस हितानशी शर्मा, श्री चंदन ओझा, निशांत शर्मा एवं सुरेखा शर्मा सहित अन्य सदस्यों का विशेष योगदान रहा। सभा के पदाधिकारियों ने सभी सहयोगियों एवं श्रद्धालुओं का आभार व्यक्त करते हुए भविष्य में भी ऐसे धार्मिक एवं सामाजिक आयोजनों को निरंतर जारी रखने का संकल्प लिया।1
- बड़ी दुर्घटना टली! डोम्बिवली के पास खाली लोकल का कोच पटरी से उतरा1
- मुंबई एकनाथ शिंदेसाहेब यांचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे हा पुतळा शिवसेना युवा सेनेतर्फे बनवण्यात आलेला आहे हा सुंदर पुतळा त्यांच्या स्वाधीन करण्यात आला व लोकांना बघण्यासाठी ठेवण्यात आला युवा सैनिक व शिवसेने आनंदित आहेत ते त्यांनी शिंदे साहेबांचा पुतळा बनवून त्यांच्या चरणी समर्पित केला समोरच्या उभे असताना जय महाराष्ट्र या घोषणेने सर्व दालन दुमदुमून गेलं1
- भारतीय जनता पार्टीने संसदेत मांडलेले बिल हे महिला आरक्षणाआडून मतदार संघाची पुनर्रचना करणारे होते. या विरोधात मतदान करून इंडिया आघाडी ने संविधान वाचविण्याचाच प्रयत्न केला आहे ,त्यामुळे काँग्रेस पार्टीचा महिला आरक्षणाला विरोध असल्याचे भाजपचे म्हणणे शंभर टक्के चुकीचे आहे काँग्रेसने बिलाच्या विरोधात जे मतदान केले आहे त्याचे मी ठाणे जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटीची अध्यक्ष म्हणून समर्थन करत आहे असे महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.1
- 🚨 ब्रेकिंग न्यूज | GBK NEWS | कल्याण 🚨 कल्याणमध्ये नव्या मराठी तरुणांचा उद्यमशीलतेकडे मोठा पाऊल 👇 कल्याण पश्चिम परिसरात डी.बी. चौकाजवळ सुधीर चव्हाण यांच्या मुलाने व त्याच्या दोन मित्रांनी "फुडी फीस्ट" या नावाने हॉटेल व्यवसायात दमदार पदार्पण केले आहे. 🍽️ ग्राहकांसाठी खास काय? 👉 टेस्टी नॉनव्हेज आणि व्हेज डिशेसची खास मेजवानी 👉 चव आणि गुणवत्ता यांचा उत्तम संगम 📍 लोकेशन: कल्याण वेस्ट, डी.बी. चौकाजवळ – सहज पोहोचण्याजोगे ठिकाण 🧼 स्वच्छतेवर भर: 👉 पूर्णपणे हायजेनिक वातावरण 👉 क्लीननेस आणि गुणवत्ता याला प्राधान्य 👏 विशेष बाब: मराठी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात टाकलेले हे पाऊल कौतुकास्पद असून स्थानिकांकडून त्यांचे स्वागत होत आहे. 💬 “स्थानिक तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभा करणं ही अभिमानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 📢 GBK NEWS | सत्याचा आवाज जनतेसाठी1
- Please follow and subscribe Facebook | Instagram | YouTube 👉Bollywood Tamancha1