logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन! चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. १ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वावलंबनाची चतु:सुत्री देऊन भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आपल्या लेखणीतून समाजात क्रांती व स्वातंत्र्याची जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलीझाड यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला, तर प्राचार्य शिवदास शिंदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य शिवदास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार आणि गुण आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करत महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला.

6 hrs ago
user_Mahendra kantubhai Gujrathi
Mahendra kantubhai Gujrathi
Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
6 hrs ago
8c5a37ec-f1d4-456e-8f12-2cf74b186349

चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन! चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. १ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वावलंबनाची चतु:सुत्री देऊन भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आपल्या लेखणीतून समाजात क्रांती व स्वातंत्र्याची जनजागृती करणारे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलीझाड यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला, तर प्राचार्य शिवदास शिंदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य शिवदास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार आणि गुण आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करत महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अशोका मेडीकव्हर हाॅस्पीटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन डॉक्टरांनी आधुनिक नेत्ररोग उपचार पद्धती बाबत माहिती दिली मेडिकल क्षेत्रात मोठी क्रांती! ईएनटी आणि नेत्ररोगाच्या रुग्णांसाठी अशोका मेडिकव्हर ठरतेय वरदान, पत्रकार परिषदेत डॉ माहिती
    1
    अशोका मेडीकव्हर हाॅस्पीटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन डॉक्टरांनी आधुनिक नेत्ररोग उपचार पद्धती बाबत माहिती दिली 
मेडिकल क्षेत्रात मोठी क्रांती! ईएनटी आणि नेत्ररोगाच्या रुग्णांसाठी अशोका मेडिकव्हर ठरतेय वरदान, पत्रकार परिषदेत डॉ माहिती
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजा मूक मोर्चा नंदुरबार : भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने मूक मोर्चा समाज माध्यमावरील कथित आक्षेपार्य वक्तव्यप्रकरणी विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
    1
    विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजा मूक मोर्चा 
नंदुरबार : भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने मूक मोर्चा
समाज माध्यमावरील कथित आक्षेपार्य  वक्तव्यप्रकरणी विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... Dhule News | धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #rainfall #alert
    1
    धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा...
Dhule News | धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा...
-
#dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #rainfall #alert
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... Dhule News | पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... - #dhulenews #panzrariver #dhuleflood #heavyrainindhule #dhulecity
    1
    पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन...
Dhule News | पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन...
-
#dhulenews #panzrariver #dhuleflood #heavyrainindhule #dhulecity
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • चांदवड तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हाडबिची शेंडी कातरवाडी
    1
    चांदवड तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हाडबिची शेंडी कातरवाडी
    user_भागवत राजाराम झाल्टे
    भागवत राजाराम झाल्टे
    चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.