हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली परिसरात असलेल्या जय हनुमान बेकरी अँड केक सेंटरला दि. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. 🔥 या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून संबंधित दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शेजारील पाजारी व मित्रमंडळाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नुकसानग्रस्त दुकानदाराला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. #हिमायतनगर #परमेश्वरगल्ली #हनुमानबेकरी #आग #शॉर्टसर्किट FireIncident LocalNews नगरपंचायत अग्निशामक व्यापाऱ्यांचे_नुकसान मदतीची_मागणी https://www.instagram.com/reel/DSjvIvfEsrG/?igsh=Nno2Y280amQ4bGpr

- Post by Nandkumar Motiram Totewad1
- ठाकरे गट व मनसे यांची युती राज ठाकरेंची पत्रकार परिषद घोषणा....1
- अखेरचा निरोप…पठारपूर येथे उसळला जनसागर -------------------------------------- शोकसागरात बुडाली वणी विधानसभा1
- बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार आणि तरुण दिपू चंद्र दास याची जमावाकडून झालेली निर्घृण हत्या, याच्या निषेधार्थ आज अंजनगाव सुर्जीत संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील नवीन बस स्थानक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. #indian #maharashtra #bajrangdal #vishwahinduparishad #Amaravati #anjangaonsurji #viralpost2025シ #public #जागरमराठी1
- आजची मेहनत – उद्याचं यश! घरात अभ्यास होत नाहीये? शांत जागा शोधताय? स्पर्धा परीक्षा, बोर्ड परीक्षा व नियमित अभ्यासासाठी आदर्श वातावरण. Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, शिस्तबद्ध आणि अभ्यासाला पूरक वातावरण. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डेस्क, वीज बॅकअप व योग्य प्रकाशव्यवस्था. आजच भेट द्या | सीट मर्यादित आहेत 93720036441
- कंपनी के प्रदूषण हे पिक ना पिक.. किसान की व्यथा सुनिए1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- #rajthackeray ठाकरे गट व मनसे यांची युती राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत घोषण #uddhavthackeray #शिवसेना1
- *बांग्लादेश में हिंदुओं की निर्मम हत्या के विरोध में छत्रपति संभाजीनगर में फूटा गुस्सा; सड़कों पर उतरे हिंदू संगठन,,, बांग्लादेश मुर्दाबाद के लगाए नारे1