Shuru
Apke Nagar Ki App…
मुंबई चे चाकरमानी निघाले गणपतीसाठी कोकणात.त्याला साथ भाजपाची.भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष श्री.आशिष शेलारजी यांच्या मार्गदर्शनात व भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष मेढेकरजी यांच्या निर्देशानुसार ; गोरेगाव विधानसभेच्या माननीय आमदार श्रीमती विद्याताई ठाकुर व गोरेगाव भाजपा विधानसभा अध्यक्ष श्री.विजय गायकवाडजी यांच्या प्रमुख उपस्थितीत निःशुल्क व आधीच पूर्णपणे आरक्षित झालेली गोरेगाव ते सावंतवाडी बस ५ सप्टेंबर २०२४ रोजी गोरेगाव वरून सावंतवाडी साठी रवाना करण्यात येणार आहे.
Hemraj

More news from Goregaon and nearby areas
- |MumbaiLife ( dondoshi ) GOREGAON E|मोटो ब्लॉग दिंडोशी1
- कतिया समाज सम्मेलन 2023🚩⚔️।। गोंदिया ।। महाराष्ट्र || काठियावाड क्षत्रिय ||1
- गोंदिया प्रति वर्ष अनुसार होटल जिंजर में ट्रस्ट के अध्यक्ष अपूर्व अमेठी इनके अध्यक्षता में आयोजन हुआ1
- आमदार विनोद अग्रवालांचा गोंदिया पोलीस ठाण्यात ठिय्या1
- अपना गणेश उत्सव मंडळ द्वारा हुई गोंदिया के राजा की स्थापना1
- गोंदिया जिले में एसटी की सेवा जारी || NAGPUR SAMAY NEWS ||1
- गोंदिया विगत 50 वर्षों से माराड़तोली में हजारों बच्चों का ताना पोला खेमराज शेडे #Vande Bharat News1
- सोहर गोंदिया में लेईके माई देंवकी...1