मनसे धन्यवाद मोहन मते साहेब आमदार दक्षिण नागपूर वांगणी येथील बुरशी युक्त औषधाचा विषय आपण अधिवेशनामध्ये लावून धरल्याबद्दल. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हा मुद्दा उचलणे अत्यंत महत्त्वाचा होता व तो मुद्दा आपण योग्य रीतीने हाताला यावर मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई करावी हीच विनंती राहील. हा मुद्दा स्थानिक पत्रकारांनी उचलून धरला होतात त्यांचे देखील आभार कारण की विषयाचे गांभीर्य शासनापर्यंत पोहोचवण्याची जी जबाबदारी समाजसेवक म्हणून आमच्यावर होती तशीच पत्रकार म्हणून तुमच्यावर होती ती आपण अचूकपणे पार पाडल्यामुळे हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला गेला आज अधिवेशनात आला यावर योग्य ती कारवाई होऊन संबंधित डॉक्टर व परिचारिका व फार्मासिस्ट यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे जर बुरशी युक्त काळे डाग असणाऱ्या गोळ्या जर तुम्ही एखाद्या गर्भवती महिलेला देत आहात तर आपण गुन्हाच करत आहात याची शिक्षा झालीच पाहिजे व या गोळ्या ज्या व्यवस्थेकडून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येतात त्या व्यवस्थेची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे बोला योग्य कॉलिटी च्या होत्या की नाही की फक्त आणि फक्त टेंडर आणि पैसे हा झोल यामध्ये चालत असेल तर यावर सखोल चौकशी अंतिम कारवाई झालीच पाहिजे सर्व दोषींवर गुन्हे नोंद झाले पाहिजे आपला कु. जयेश नंदू केवणे मनविसे विभाग अध्यक्ष वांगणी मनसे धन्यवाद मोहन मते साहेब आमदार दक्षिण नागपूर

- सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS1
- मुंब्रा का विकास या सर्वनाश।कुमैल मर्चेंट ने उठाया कब्रस्तान कामसला #mumbra #viralvideo #mumbrakausa1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- दिल्ली मेट्रो से बड़ी खबर नकली नोट का मामला! शास्त्री नगर मेट्रो स्टेशन आज सुबह करीब 10:25 एक चौंकाने वाली घटना सामने ₹100 का नकली नोट शामिल1
- Post by YASER BAGHDADI1
- मुंब्रा :हज उमरा और ज़ियारत के नाम पर धोखा धड़ी का मामला आया सामने.1
- 📰 गजधर बांध के निवासियों के लिए उम्मीद की किरण बने एडवोकेट अमित दुबे मुंबई के गजधर बांध झोपड़पट्टी क्षेत्र में रहने वाले नागरिकों के लिए एडवोकेट अमित टी. दुबे एक मजबूत सहारा बनकर उभरे हैं। पिछले 3 वर्षों से वे लगातार क्षेत्र के लोगों की समस्याओं का समाधान करने में सक्रिय भूमिका निभा रहे हैं। 📰 गजधर बांध झोपड़पट्टी के लोगों को न्याय दिलाने में आगे एडवोकेट अमित दुबे क्षेत्र में रहने वाले कई परिवार वर्षों से अपनी मूलभूत सुविधाओं और अधिकारों के लिए संघर्ष कर रहे थे। ऐसे में एडवोकेट अमित दुबे ने कानूनी मार्गदर्शन देकर लोगों को न्याय दिलाने का कार्य किया। उन्होंने कई मामलों में लोगों को सही दिशा दिखाकर उनके अधिकार सुरक्षित करवाए। 📰 3 वर्षों से लगातार सेवा—एडवोकेट अमित दुबे कर रहे हैं जनसमस्याओं का समाधान एडवोकेट अमित दुबे पिछले तीन सालों से बिना रुके समाज सेवा में लगे हुए हैं। वे लोगों की व्यक्तिगत और सामूहिक समस्याओं को समझकर उनका उचित समाधान निकालते हैं। उनकी यह निरंतर सेवा क्षेत्र के लोगों के लिए बहुत ही महत्वपूर्ण साबित हो रही है। 📰 गरीब और जरूरतमंदों के हक के लिए लड़ रहे हैं एडवोकेट अमित दुबे गजधर बांध क्षेत्र में रहने वाले गरीब और जरूरतमंद लोगों के हक के लिए एडवोकेट अमित दुबे हमेशा आगे रहते हैं। वे ऐसे लोगों की मदद करते हैं जो अपने अधिकारों से वंचित रह जाते हैं, और उन्हें कानूनी रूप से मजबूत बनाने का कार्य करते हैं। 📰 गजधर बांध क्षेत्र में कानूनी सहायता का मजबूत स्तंभ बने एडवोकेट अमित दुबे आज के समय में एडवोकेट अमित दुबे गजधर बांध क्षेत्र में कानूनी सहायता के एक मजबूत स्तंभ के रूप में पहचाने जा रहे हैं। विशेष रूप से वे अपात्र लोगों को पात्र बनाने में मदद करते हैं, जिससे उन्हें सरकारी योजनाओं और सुविधाओं का लाभ मिल सके।1
- मुंब्रा का विकास या सर्वनाश।कुमैल मर्चेंट ने उठाया कब्रस्तान कामसला #mumbra #viralvideo #mumbrakausa1