logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रभावी अध्ययन-अध्यापनासाठी डिजिटल पॅनल बोर्ड अत्यंत उपयुक्त प्रभावी अध्ययन-अध्यापनासाठी डिजिटल पॅनल बोर्ड अत्यंत उपयुक्त "बदलत्या काळात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्याना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी डिजिटल पॅनल बोर्ड हे अध्ययन- अध्यापनाचे अत्यंत प्रभावी व उपयुक्त साधन ठरत आहे,” असे प्रतिपादन अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रांचे आमदार राजकुमार बडोले यांनी केले. आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शाळांसाठी मंजूर करण्यात आलेल्या २० डिजिटल पॅनल बोर्डच्या वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार बडोले म्हणाले की, ग्रामीण डिजिटल पॅनल बोर्डमुळे शिक्षकांना क्लिष्ट विषय चित्रांच्या व व्हिडिओच्या भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्याप्रमाणेच माध्यमातून सोप्या पद्धतीने शिकवणे शक्य होईल. विद्यार्थ्यामध्ये अध्यावत शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले मुख्य ध्येय आहे. अध्यासाविषयी उत्सुकता निर्माण होऊन त्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल. स्थानिक विकास निधीतून शिक्षण क्षेत्रासाठी मिळालेल्या एक अभिनव व भरीव मदतीबद्दल शिक्षणाप्रेमी व पालकांनी आमदार राजकुमार बडोले यांचे आभार व्यक्त केले. उपस्थिती • पंस. सड़क / अर्जुनी चे सभापती चेतन वडगाये • डॉ. अविनाश काशिवार • किशोर तरोणे • गोरेंगावचे खंड विकास अधिकारी थोटे •गटशिक्षणाधिकारी एम. डी. पारधी • सडक / अर्जुनीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे अर्जुनी/मोरं चे गटशिक्षणाधिकारी जनार्धन राऊत तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, तंत्रस्नेही शिक्षकवृंद, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 hr ago
user_Ashlesh Made
Ashlesh Made
साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
1 hr ago
46a968bd-2c3e-436b-aee7-029104a8f7fb

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मु.. मुरमाडी तशील.. तिरोडा.. गोंदिया रोड पुटला आहे अजून ही बनत नाही जातस दिवस झाले अजुनी काम होत नाही
    1
    मु.. मुरमाडी तशील.. तिरोडा.. गोंदिया 
रोड पुटला आहे अजून ही बनत नाही जातस दिवस झाले अजुनी काम होत नाही
    user_Shankar meshram
    Shankar meshram
    तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित
    1
    किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित
    user_Nitesh Babu Agase
    Nitesh Babu Agase
    Local News Reporter तिरोडा, गोंदिया, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सावरला गावाचे हातापम्प ना दुरुस्त झाले आहे 1 महिना झाला आहे तरीही ही ग्रामपंचायत काय करत आहे
    1
    सावरला गावाचे  हातापम्प ना दुरुस्त झाले आहे   1 महिना झाला आहे   तरीही ही ग्रामपंचायत काय करत आहे
    user_Santosh Sadmake
    Santosh Sadmake
    Farmer नागभिर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • स्मशानभुमी परिसर येथे जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई, शहरात एकच खळबळ उमरेड । भिवापूर (प्रतिनिधि ) स्मशानभुमी परिसरात येथे अवैधरित्या ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ६ जणावर पोलिसांनी कारवाई करीत धाड टाकली. यात २ लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन दिवसा अगोदर वाडा बिअर मध्ये जुगार खेळतांना अशीच कारवाई करण्यात आली होती. आज दि. १ ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चांगळीच खळबळ माजली. सदरच्या कारवाईमध्ये सहा मोबाइल व चार दुचाकी वाहन असा एकूण र लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किशोर प्रल्हाद पिंपळकर वय ३२ भिवापूर, सचिन सुरेश दिघोरे घुबडतोली, भिवापूर, अजय बिसन वाघमारे वय ३८ वर्षे पारवे पेट्रोल पंप जवळ, भिवापूर, कुशाब जांभुळे भिवापूर, कलदार प्रल्हाद गाडवे सिद्धार्थ नगर ,भिवापूर धनराज गोपाळराव नागपुरे वय ५४ वर्षे गुरुदेव वार्ड ,भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी केली
    1
    स्मशानभुमी परिसर येथे जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई, शहरात एकच खळबळ
उमरेड । भिवापूर (प्रतिनिधि )
स्मशानभुमी परिसरात येथे अवैधरित्या ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ६ जणावर पोलिसांनी कारवाई करीत धाड टाकली. यात २ लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन दिवसा अगोदर वाडा बिअर मध्ये जुगार खेळतांना अशीच कारवाई करण्यात आली होती. आज दि. १ ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चांगळीच खळबळ माजली.
सदरच्या कारवाईमध्ये सहा मोबाइल व चार दुचाकी वाहन असा एकूण र लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किशोर प्रल्हाद पिंपळकर वय ३२ भिवापूर, सचिन सुरेश दिघोरे घुबडतोली, भिवापूर, अजय बिसन वाघमारे वय ३८ वर्षे पारवे पेट्रोल पंप जवळ, भिवापूर, कुशाब जांभुळे भिवापूर, कलदार प्रल्हाद गाडवे सिद्धार्थ नगर ,भिवापूर धनराज गोपाळराव नागपुरे वय ५४ वर्षे गुरुदेव वार्ड ,भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी केली
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma
    1
    "शिवरायांचा अपमान?"
किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त!
कामठीत संतापाचा स्फोट!
दोषी कोण?
कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डीव्हायडर कोणी तोडला?  अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे?  प्रशासनाने कारवाई का केली नाही?  दोषींवर गुन्हा दाखल होणार का?
#KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews
#JB Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    1
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    26 min ago
  • बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"
    1
    बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    1
    विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.