logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सकाळी 7 लाच पाहणी दौरा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी दिनांक 31 ला सकाळी 7 वाजता बीड जिल्हा रुग्णालयात व्यवस्थेची तपासणी केली. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यप्रणालीची बीडकरांना आठवण झाली. सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील विविध सोयी सुविधाचा आढावा घेतला. अत्याधुनिक उपचार पद्धती रुग्णांना मिळाल्या पाहिजेत अशा सूचना यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला केल्या. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील रुग्णाची अस्थेने चौकशी केली. त्यांना येणाऱ्या अडी अडचणी समजून घेतल्या.

16 hrs ago
user_लोकमान्य टाइम्स
लोकमान्य टाइम्स
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago

बीड जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सकाळी 7 लाच पाहणी दौरा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी दिनांक 31 ला सकाळी 7 वाजता बीड जिल्हा रुग्णालयात व्यवस्थेची तपासणी केली. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यप्रणालीची बीडकरांना आठवण झाली. सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील विविध सोयी सुविधाचा आढावा घेतला. अत्याधुनिक उपचार पद्धती रुग्णांना मिळाल्या पाहिजेत अशा सूचना यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला केल्या. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील रुग्णाची अस्थेने चौकशी केली. त्यांना येणाऱ्या अडी अडचणी समजून घेतल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • "ज्या मुलांनी शिव्या दिल्या... त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश..!"
    1
    "ज्या मुलांनी शिव्या दिल्या... त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ससंद भवन परिसरात खा पप्पू यादव यांनी सकाराला प्रतिकात्मक चोरीचा आणि लुटीचा जिवंत देखावा लोकमान्य टाइम्स श्रद्धेच्या मंदिराचा चोरी आणि लुटीसाठी झालेला वापर जगाला कळावा यासाठी या चोरी आणि लुटीचा जिवंत देखावा लोकशाहीच्या मंदिरापुढं INDIA आघाडीच्या खासदारांनी सादर केला. खासदार पप्पू यादव यांनी भगवी कपडे परिधान करुन मंदिरातील दान पेटीची प्रतिकृती तयार करुन संसद भवन परिसरात पूजऱ्यांच्या वेषात बसले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदार यांनी या दान पेटीत दान टाकण्यास सुरुवात केल्यावर पुजाऱ्याची भूमिका करणाऱ्या खासदार पप्पू यादव यांनी ते दान हिसकावून घेण्याचा ड्रामा केला. करीत श्री राम मंदिरात दान पेटी तील चोरीचा निषेध केला. बघून तरी सत्ताधारी श्रद्धेचा राजकीय बाजार मांडणार नाहीत आणि श्रद्धेच्या मंदिरात चोरी
    2
    ससंद भवन परिसरात खा पप्पू यादव यांनी सकाराला प्रतिकात्मक चोरीचा आणि लुटीचा जिवंत देखावा 
लोकमान्य टाइम्स 
श्रद्धेच्या मंदिराचा चोरी आणि लुटीसाठी झालेला वापर जगाला कळावा यासाठी या चोरी आणि लुटीचा जिवंत देखावा लोकशाहीच्या मंदिरापुढं INDIA आघाडीच्या खासदारांनी सादर केला.
खासदार पप्पू यादव यांनी भगवी कपडे परिधान करुन मंदिरातील दान पेटीची प्रतिकृती तयार करुन संसद भवन परिसरात पूजऱ्यांच्या वेषात बसले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदार यांनी या दान पेटीत दान टाकण्यास सुरुवात केल्यावर पुजाऱ्याची भूमिका करणाऱ्या खासदार पप्पू यादव यांनी ते दान हिसकावून घेण्याचा ड्रामा केला. करीत श्री राम मंदिरात दान पेटी तील चोरीचा निषेध केला.  बघून तरी सत्ताधारी श्रद्धेचा राजकीय बाजार मांडणार नाहीत आणि श्रद्धेच्या मंदिरात चोरी
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खूप दिवसांनी आमच्या भागात पाणी आलं. 🙏 सर्वप्रथम मनापासून धन्यवाद त्या प्रत्येकाला ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला, लाईक केला, शेअर केला आणि आवाजाला साथ दिली. तुमच्या सहकार्यामुळे आज आम्हाला पाणी मिळालं. पण माझा अनुभव सांगतो की हा प्रश्न इथेच संपलेला नाही. यापूर्वीही काही दिवस पाणी नियमित आलं आणि नंतर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय होईपर्यंत आम्ही हा प्रश्न मांडत राहणार. आमची एकच विनंती आहे—तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏
    1
    खूप दिवसांनी आमच्या भागात पाणी आलं. 🙏
सर्वप्रथम मनापासून धन्यवाद त्या प्रत्येकाला ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला, लाईक केला, शेअर केला आणि आवाजाला साथ दिली. तुमच्या सहकार्यामुळे आज आम्हाला पाणी मिळालं.
पण माझा अनुभव सांगतो की हा प्रश्न इथेच संपलेला नाही. यापूर्वीही काही दिवस पाणी नियमित आलं आणि नंतर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय होईपर्यंत आम्ही हा प्रश्न मांडत राहणार.
आमची एकच विनंती आहे—तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏
    user_Yuvraj Upade
    Yuvraj Upade
    Pimpri Chanchwad, Pune•
    21 hrs ago
  • Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news) Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    1
    Pune -khadakwasla dam, pune flood alert, water discharge, mutha river, pune rain, monsoon update, maharashtra news)

Water discharge from Khadakwasla Dam has been increased as all four major dams in the Khadakwasla reservoir system have reached full capacity. Around 43,000 cusecs of water is being released into the Mutha River, raising concerns of possible flood-like situations in parts of Pune city.
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    5 hrs ago
  • "खरं हाय ते मी सांगतोय..., सत्य सांगा पण बिनधास्त सांगा..!"
    1
    "खरं हाय ते मी सांगतोय..., सत्य सांगा पण बिनधास्त सांगा..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पुण्यात खळबळ! भिडे पुलाजवळ मुठा नदीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह; डेक्कन पोलिसांचा तपास सुरू
    1
    पुण्यात खळबळ! भिडे पुलाजवळ मुठा नदीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह; डेक्कन पोलिसांचा तपास सुरू
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.