logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात वेधले सरकारचे लक्ष… पिंपरी-चिंचवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिक आणि सांस्कृतिक नगरीच नाही, तर आता ती जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणारी ‘क्रीडा पंढरी’ म्हणून ओळखली जावी, या उद्देशाने आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रिक्त असलेल्या महानगरपालिकेच्या भूखंडांवर ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा औचित्याचा मुद्दा आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला. पिंपरी-चिंचवडच्या मध्यवर्ती स्थानाचा फायदा. आपली भूमिका मांडताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर हे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यभागी असून अत्यंत वेगाने विकसित होत आहे. शहरात रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीचे उत्तम जाळे उपलब्ध आहे. प्रशासन आणि दळणवळणाची सर्व केंद्रे शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही हे शहर अग्रेसर असून लाखो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. अशा वेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यालगत असलेले महानगरपालिकेचे रिक्त भूखंड क्रीडा विद्यापीठासाठी अत्यंत योग्य आणि सर्वसमावेशक आहेत. भविष्यातील ऑलिम्पिक खेळाडूंचे केंद्र. जर या रिक्त भूखंडांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ उभारले, तर केवळ राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी मोलाचे योगदान देणारे खेळाडू येथून घडतील. जागतिक दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला. दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू. आमदार अमित गोरखे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मी दोन महिन्यांपूर्वीच ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष पत्राद्वारे या संदर्भात पत्रव्यवहार करून मागणी केली होती. आज सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी पुन्हा सरकारचे लक्ष वेधले असून, सरकारने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आमदार अमित गोरखे यांनी नमूद केले. शहराच्या वैभवात भर पडणार. औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला आता ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून विकसित करण्यासाठी हे क्रीडा विद्यापीठ मैलाचा दगड ठरेल. आमदार अमित गोरखे यांच्या या मागणीमुळे क्रीडा प्रेमी आणि तरुण खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

2 hrs ago
user_वरद महाराष्ट्र वार्ता
वरद महाराष्ट्र वार्ता
Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
f01f3128-be82-4e0f-aa01-790fdb88b810

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान
    1
    चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    1
    जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.
    user_वरद महाराष्ट्र वार्ता
    वरद महाराष्ट्र वार्ता
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल
    1
    -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते
-आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे
-आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत
-सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल
-महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    1
    बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।
    1
    आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।
    user_VSK vyas
    VSK vyas
    Pune City, Maharashtra•
    55 min ago
  • आळंदि पुणे : - पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे... : माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद #आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या #Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews
    1
    आळंदि पुणे : -
पुण्याच्या आळंदीतील एका आध्यात्मिक शिक्षण संस्थेला टाळे ठोकण्यात आलंय. अल्पवयीन मुलींवर कथित अत्याचार आणि बालसंरक्षण नियमांचे अनेक उल्लंघन आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. आळंदी नगर परिषद आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. माऊली महाराज जाहुरकर यांची जाहुरकर माऊली वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 43 मुलं आणि 4 मुली अशा 47 विद्यार्थ्यांना सरकारी बालसंगोपन संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी हलवण्यात आले आहे. ही संस्था मुलांना भजन, कीर्तन तसेच तबला, पखवाज आणि हार्मोनियम यांसारख्या वाद्यांचे प्रशिक्षण देत होती. या संस्थेच्या शाखा आळंदी आणि नांदेड येथे असून ती एका कीर्तनकाराकडून चालवली जात होती. संस्थेचा खर्च प्रामुख्याने देणग्यांवर चालत होता. आळंदी हे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना प्रवचन, कीर्तन, भजन आणि संगीत वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातील माऊली महाराज जहुरकर या संस्थेच्या प्राथमिक चौकशीत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि मानसिक शोषण झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून बालकल्याण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचाही तपास केला जात आहे. एकीकडे हा तपास सुरु असताना या संस्थेला टाळे ठोकण्यात आले. यामुळं वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे...
: माधव खांडेकर - मुख्य अधिकारी, आळंदी नगरपरिषद
#आळंदी #पुणे #वारकरीसंप्रदाय #वारकरीशिक्षणसंस्था #बालसंरक्षण #अल्पवयीनमुली #आळंदीनगरपरिषद #महिलावबालकल्याण #पोलिसतपास #महाराष्ट्रबातम्या
#Alandi #Pune #MaharashtraNews #ChildProtection #MinorGirls #WarkariSampraday #SpiritualInstitute #PoliceInvestigation #WomenAndChildWelfare #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by R A News
    1
    Post by R A News
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.