कल्याण एसटी आगार व्यवस्थापकपदी चेतन देवधर रुजू; राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडून जंगी स्वागत कल्याण : कल्याण आगाराच्या आगार व्यवस्थापकपदी चेतन देवधर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीबद्दल 'राष्ट्रीय कर्मचारी सेने'च्या वतीने पुष्पगुच्छ आणि एसटी डायरी देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. चेतन देवधर यांनी यापूर्वी डहाणू येथे आगार व्यवस्थापक म्हणून यशस्वी कार्यकाळ भूषवला आहे. त्यांना राज्य परिवहन महामंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा कल्याण आगाराला निश्चितपणे होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही मार्गी लागतील, असा विश्वास स्वागत समारंभाप्रसंगी बोलताना संघटनेचे ठाणे विभागीय अध्यक्ष योगेंद्र कदम यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ठाणे विभागीय कार्याध्यक्ष दत्ता अडागळे, पप्पू काकडे, राकेश जोगी, संदीप भांगळे, भरत सानप आणि नितीन खंडागळे यांसह इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय फेरबदल : कल्याणचे मावळते आगार व्यवस्थापक महेश भोये यांची बदली झाली असून, त्यांच्यावर आता डहाणू आगाराच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- डोंबिवली में हथियारों का जखीरा और नकली नोटों का क्राइम ब्रांच यूनिट 3 ने किया पर्दाफाश! Breaking Bytes1
- Post by Shrikant Pote3
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- मुंबई पुलिस का बड़ा एक्शन! DREAMSUNSHINE एजेंट गिरफ्तार – अब क्या होगा?" #DREAMSUNSHINE #todaybharat1
- मुंबई, महाराष्ट्र: एआईएमआईएम (AIMIM) के राष्ट्रीय प्रवक्ता वारिस पठान का कहना है, "...मेरी व्यक्तिगत राय है कि नक्सलवाद और आतंकवाद को जड़ से खत्म कर देना चाहिए। गुंडागर्दी भी खत्म होनी चाहिए। और ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल के लोग जो मासूम मुसलमानों को पकड़ते हैं और कहते हैं कि यह मत कहो, वह मत कहो, जो उन्हें पीटते हैं और मार देते हैं, जो उनकी लिंचिंग करते हैं, हमारे देश से ये सभी चीजें खत्म होनी चाहिए। किसी को भी कानून अपने हाथ में लेने का अधिकार नहीं है। वे लोग जो खुद को बड़े गुंडे समझते हैं और निर्दोष लोगों की हत्या करते हैं, वे आतंकवाद और नक्सलवाद से कम क्या हैं? उसे भी खत्म किया जाना चाहिए। गृह मंत्री को उनके खिलाफ भी सख्त कार्रवाई करनी चाहिए..."1
- सदन में Sanjay Singh ने जोरदार सवाल उठाते हुए Gautam Adani और संजय सिंह के पासपोर्ट जब्ती के मुद्दे पर हंगामा किया। विपक्ष के सवालों पर सरकार घिरी नजर आई और संसद का माहौल गरमा गया।1
- Post by Lokhit Hindi1
- हनुमान नगर, कांदिवली पूर्व स्थित पाल स्कूल के आसपास अवैध नशीले पदार्थों की बिक्री1