Shuru
Apke Nagar Ki App…
एका दुकानदार महिलेला फोन पे ने पैसै पे केल्याचे भासवून लुटले. म्हणून ती महिला अंबड पोलीस स्टेशनला गेली. PSI Bagul यांनी साहेब ३ दिवसांनी येतील, तेव्हा कारवाई करू, असे सांगितले. महिलेने पोलीस स्टेशन मधून मा. जितेंद्र भावे यांचेशी संपर्क केला. बघा आणि ऐका.....
महेश सुरेश कोळी