जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली गडचिरोली: जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शविला असून, त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जमिनी हिरावल्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाकडून विविध मार्गांनी जमीन अधिग्रहण प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक चिघळू नये आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजय भाऊ वडेट्टीवार, आमदार रामदासजी मसराम, जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना आणि अडचणी प्रशासनासमोर मांडत जमीन अधिग्रहण प्रक्रिया तात्काळ थांबवावी किंवा शेतकऱ्यांच्या संमतीनेच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- Post by Suresh k langde1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1