logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ३०६ कोटींचा निधी *केंद्र सरकारच्या 'भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष अर्थसहाय्य योजने'अंतर्गत* नाशिक,दि.९ मार्च:-* नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ हा धार्मिक सोहळा नाशिकच्या सर्वांगीण विकासाची मोठी संधी आहे, हा दूरदृष्टिकोन ठेवून राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र सरकारच्या 'भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष अर्थसहाय्य योजने'अंतर्गत 'नाशिक कुंभमेळा २०२६-२७'साठी मंत्री छगन भुजबळ यांनी सादर केलेल्या प्रकल्पांपैकी ३०६ कोटींच्या प्रकल्पांना केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. ही नाशिक जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमणजी यांचे मी मनःपूर्वक आभार मानले आहे. तसेच या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारने राज्यांसाठी 'भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना २०२४-२५' सुरू केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तब्बल १५,१७२ कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा आपण प्रशासनाकडून तयार करून घेतला होता. सन २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. सन २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत या प्रकल्पांना मंजुरी मिळविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले असून, मंत्री छगन भुजबळ यांनी सादर केलेल्या नाशिकमधील रिंगरोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, भव्य वाहनतळ, भाविकांसाठी तात्पुरती निवारागृहे (साधुग्राम) आणि मिसिंग लिंक रोड यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प मंजूर झाले असून, सदर प्रकल्पांसाठी केंद्र शासनाचे १००% अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. या निधीतून आपले नाशिक जागतिक स्तरावरील आयकॉनिक टुरिस्ट सेंटर बनणार आहे. तसेच या निधीमुळे कुंभमेळ्याचे नियोजन अधिक सुलभ होणार असून, नाशिकच्या पायाभूत सुविधांना शाश्वत दर्जा प्राप्त होणार आहे. गोदाघाट परिसरातील 'राम काल पथ' उभारणीसाठी ९९.१४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आता प्राप्त झालेल्या ३०६ कोटींच्या निधीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग मिळणार असून, दळणवळण आणि परिवहन सुविधा अधिक गतिमान होणार आहेत. नाशिकच्या जनतेच्या व असंख्य भाविकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे फलित असून नाशिकला जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आणि विकासाचा हा रथ असाच वेगाने पुढे नेण्यासाठी मी यापुढेही प्रयत्नशील असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

1 day ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 day ago
7518f39a-ffc5-4109-96fc-15efce4298f9

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बिहार पुलिस खुद ट्रैफिक नियम तोड़ते हुए नजर आ रहे हैं।एक मोटरसाइकिल तीन व्यक्ति जा रहे हैं जो की ट्रैफिक नियम का उल्लंघन करना माना जाता है यह तीनों स्टाफ मधेपुरा जिले के ग्वालपाड़ा थाना के है।
    1
    बिहार पुलिस खुद ट्रैफिक नियम तोड़ते हुए नजर आ रहे हैं।एक मोटरसाइकिल तीन व्यक्ति जा रहे हैं जो की ट्रैफिक नियम का उल्लंघन करना माना जाता है यह तीनों स्टाफ मधेपुरा जिले के ग्वालपाड़ा थाना के है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. ​कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. ​उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती  देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
​कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत.
​उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे
    1
    श्रीगोंदा येथील शेतकऱ्याने धनगर समाजातील मेंढपाळ यांना मारहाण व शिवीगाळ करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वरती अर्वाच्य भाषा केल्याने समाजात तीव्रता निर्माण झाली होती परंतु त्या शेतकऱ्याने आमदार गोपीचंद पडळकर साहेब व धनगर समाजाची व मेंढपाळांची माफी मागितली असून श्रीगोंदा पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतली आहे
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM) NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    1
    AZAD SAMAJ PARTY (KANSHIRAM)
NE NASHE KE KAROBAR KO BAND KARWANE KE LIYE UTHAYEE AWAAZ!!!!
    user_RAHBAR RASHEED
    RAHBAR RASHEED
    Political party office भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • रूसी विदेश मंत्री का मुस्लिम हुक्मरान से कहा ।।। क्या आपने स्कूल में 170 छात्राओं पर बमबारी की निंदा की है आप कैसे मुसलमान हैं कि अमेरिका इज़राइली से डरते हैं, भगवान से नहीं हमने सुना है कि मुसलमान केवल ईश्वर से डरते हैं, फिर क्या हुआ कि आप ईश्वर को भूल गए शायद आप लोग मुसलमान नहीं हैं, शायद मुसलमान केवल ईरान और ईरानी है
    1
    रूसी विदेश मंत्री का मुस्लिम हुक्मरान से कहा ।।।
क्या आपने स्कूल में 170 छात्राओं पर बमबारी की निंदा की है
आप कैसे मुसलमान हैं कि अमेरिका इज़राइली से डरते हैं, भगवान से नहीं
हमने सुना है कि मुसलमान केवल ईश्वर से डरते हैं, 
फिर क्या हुआ कि आप ईश्वर को भूल गए
शायद आप लोग मुसलमान नहीं हैं, 
शायद मुसलमान केवल ईरान और ईरानी है
    user_Janta ki awaz
    Janta ki awaz
    Thane, Maharashtra•
    5 hrs ago
  • नालासोपारा में भंगार गली के 4–5 गोदामों में भीषण आग, दमकल की 4 गाड़ियों ने पाया काबू न्यूज़: नालासोपारा, मुंबई: नालासोपारा पूर्व के धानिव बाग तालाब के सामने स्थित भंगार गली में आज सुबह करीब 4:20 बजे 4–5 गोदामों में अचानक भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलते ही Vasai Virar City Municipal Corporation Fire Department की चार दमकल गाड़ियां और चार पानी के टैंकर मौके पर पहुंचे और कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पा लिया। फिलहाल दमकल विभाग द्वारा कूलिंग का काम जारी है। राहत की बात यह रही कि इस घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई है। आग लगने के कारणों का पता लगाने की कोशिश की जा रही है।
    1
    नालासोपारा में भंगार गली के 4–5 गोदामों में भीषण आग, दमकल की 4 गाड़ियों ने पाया काबू
न्यूज़:
नालासोपारा, मुंबई: नालासोपारा पूर्व के धानिव बाग तालाब के सामने स्थित भंगार गली में आज सुबह करीब 4:20 बजे 4–5 गोदामों में अचानक भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलते ही Vasai Virar City Municipal Corporation Fire Department की चार दमकल गाड़ियां और चार पानी के टैंकर मौके पर पहुंचे और कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पा लिया।
फिलहाल दमकल विभाग द्वारा कूलिंग का काम जारी है। राहत की बात यह रही कि इस घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई है। आग लगने के कारणों का पता लगाने की कोशिश की जा रही है।
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा
    1
    श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.