logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणेकरांनो, तुमच्या वाहनावर दंड पेंडिंग आहे का? लायसन्स होऊ शकते रद्द! वाहनधारकांनो सावधान! तुमच्या वाहनावर ई-चलान किंवा दंड थकबाकी असल्यास तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकते, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे. Pune City Police वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्ट केले की, वारंवार दंड भरला नाही किंवा नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवले तर संबंधित वाहनधारकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

19 hrs ago
user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
19 hrs ago

पुणेकरांनो, तुमच्या वाहनावर दंड पेंडिंग आहे का? लायसन्स होऊ शकते रद्द! वाहनधारकांनो सावधान! तुमच्या वाहनावर ई-चलान किंवा दंड थकबाकी असल्यास तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकते, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे. Pune City Police वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्ट केले की, वारंवार दंड भरला नाही किंवा नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवले तर संबंधित वाहनधारकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुणे शहरातील सर्व वाहनधारक नागरिकांना कळविण्यात येते की, ज्या वाहनांवर वाहतूक नियम भंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. सदर नोटीसनुसार संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे. जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    1
    पुणे शहरातील सर्व वाहनधारक नागरिकांना कळविण्यात येते की, ज्या वाहनांवर वाहतूक नियम भंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. सदर नोटीसनुसार संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे.  जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही तर  कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Loknyay News
    1
    Post by Loknyay News
    user_Loknyay News
    Loknyay News
    Advertising agency पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Suryaprakash Pandey
    1
    Post by Suryaprakash Pandey
    user_Suryaprakash Pandey
    Suryaprakash Pandey
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मूकनायक पत्रकार मंच यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे .
    1
    मूकनायक पत्रकार मंच यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे .
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.26 तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसत आहे.फेब्रवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या कमतरता जाणवत असून शालेय विद्यार्थांना कावडीने , हंडे तसेच किटल्या द्वारे पाणी भरून न्हावे लागत आहे.शाळेत जाणारे विद्यार्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
    2
    विक्रम शिंदे / भोर  दि.26
तालुक्यातील नीरा देवघर धरण क्षेत्रात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होताना दिसत आहे.फेब्रवारी महिन्याच्या अखेरीसच पाण्याच्या कमतरता जाणवत असून शालेय विद्यार्थांना कावडीने , हंडे तसेच किटल्या द्वारे पाणी भरून न्हावे लागत आहे.शाळेत जाणारे विद्यार्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक म्हणत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.