logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लग्नाच्या दोन दिवस आधी युवकाची आत्महत्या; सिंधी गावांवर शोककळा येत्या 3 मे रोजी लग्न ठरले असताना एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल गाढे असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गाढे याचे लग्न दोन दिवसांवर आले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच त्याने अचानक हा टोकाचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कोणतेही स्पष्ट कारण समोर आले नसून, पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, लग्नाच्या घरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सिंधी गावांवर शोककळा पसरली असून, नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

14 hrs ago
user_MUKRAMABAD MDL
MUKRAMABAD MDL
मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
14 hrs ago
7cdafa4a-c434-4aa0-a885-6c75445ce8bf

लग्नाच्या दोन दिवस आधी युवकाची आत्महत्या; सिंधी गावांवर शोककळा येत्या 3 मे रोजी लग्न ठरले असताना एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल गाढे असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गाढे याचे लग्न दोन दिवसांवर आले होते. घरात आनंदाचे वातावरण असतानाच त्याने अचानक हा टोकाचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कोणतेही स्पष्ट कारण समोर आले नसून, पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, लग्नाच्या घरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सिंधी गावांवर शोककळा पसरली असून, नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    1
    नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. 
नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    1
    खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.