मालमत्ताकर महसूलाद्वारे दिनांक ३१ मार्च २०२६ रात्री ८.३० वाजेपर्यंत ७ हजार ५३४ कोटी रूपयांचे संकलन *बृहन्मुंबई महानगरपालिका* *जनसंपर्क विभाग* मुंबई। सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ताकर कर संकलनाचे उद्दिष्ट एकूण ७ हजार ३४१ कोटी रुपये असताना दिनांक ३१ मार्च २०२६ रात्री ८.३० वाजेपर्यंत ७ हजार ५३४ कोटी रूपयांचे संकलन करण्याकामी महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाला यश मिळाले आहे. निर्धारित लक्ष्यच्या तुलनेत हे प्रमाण १०२ टक्के इतके आहे. दरम्यान, आज रात्री १२ वाजेपर्यंत मालमत्ता कर भरणा करता येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी नमूद केले आहे. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी सांगितले की, प्रभावी जनजागृती मोहीम, थकबाकीदारांवरील काटेकोर पाठपुरावा आणि करनिर्धारण व संकलन विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी निर्धारित करण्यात आलेले सुधारित महसूल उद्दिष्ट महानगरपालिका प्रशासनाने शंभर टक्के यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे व्यापक व जबाबदारीपूर्ण कामकाज यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरही करनिर्धारण व संकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनासाठी उल्लेखनीय समर्पण, सातत्य आणि अधिकचे परिश्रम घेतले, ही निश्चितच विशेष व कौतुकास्पद बाब आहे. सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) श्री. गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली हि कामगिरी करण्यात आली आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ रात्री ८.३० वाजेपर्यंत म्हणजे एका दिवसात ३३७ कोटी २६ लाखांहून अधिक रुपये जमा झाले आहेत. आज रात्री १२ वाजेपर्यंत मालमत्ता कर भरणा करता येणार असून मालमत्ता धारकांनी थकीत कर भरणा करावा असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी केले आहे. *मालमत्ता कर संकलनात सातत्यपूर्ण यश;* *सुधारित उद्दिष्टांपेक्षा अधिक महसूल संकलन* बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मागील चार आर्थिक वर्षांतील कामगिरीवरून विभागाच्या प्रभावी नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि थकबाकीदारांवरील सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे स्पष्टपणे दर्शन घडते. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निर्धारित ४,८०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ५,५७५.४४ कोटी रुपयांची वसुली करण्यात येऊन ११६ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४,५०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४,८५९.५३ कोटी रुपयांची वसुली होऊन १०८ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६,२०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ६,१९९.५४ कोटी रुपयांची वसुली करण्यात येऊन जवळपास १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य झाली. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७,३४१ कोटी रुपयांच्या सुधारित उद्दिष्टाच्या तुलनेत ७,५३४.१७ कोटी रुपयांची वसुली करून १०३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.

- शमीम खान के कार्यालय में SIR डॉक्यूमेंट कैम्प आयोजित1
- पुलिस चौकी के साये में 'खुला मयखाना': वीरा देसाई रोड पर नियमों की उड़ रही धज्जियां, क्या प्रशासन सो रहा है? मुंबई: अंधेरी (पश्चिम) के वीरा देसाई रोड स्थित 'हाई पॉइंट बीयर शॉप' इन दिनों विवादों के घेरे में है। स्थानीय निवासियों का आरोप है कि अंबोली पुलिस स्टेशन की बीट चौकी के बिल्कुल बगल में स्थित होने के बावजूद, इस दुकान पर धड़ल्ले से नियमों का उल्लंघन किया जा रहा है। मुख्य बिंदु: सड़क पर शराबखोरी: नियमानुसार बीयर शॉप से केवल सील बंद बोतलें बेची जा सकती हैं, लेकिन आरोप है कि दुकान के कर्मचारी 10 से 20 रुपये अतिरिक्त लेकर ग्राहकों को फुटपाथ और खुली सड़क पर ही शराब पीने की सुविधा दे रहे हैं। प्रशासन की चुप्पी पर सवाल: सोशल मीडिया और ट्विटर (X) पर कई शिकायतों के बाद भी अंबोली पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों द्वारा अब तक कोई सख्त कदम नहीं उठाया गया है। एक्साइज विभाग की भूमिका: स्थानीय लोगों में इस बात को लेकर भारी रोष है कि महाराष्ट्र एक्साइज विभाग आखिर इस दुकान का लाइसेंस रद्द क्यों नहीं कर रहा है? क्या कानून से ऊपर है दुकानदार? स्थानीय नागरिकों का पूछना है कि जब पुलिस की नाक के नीचे सरेआम शराब पी जा रही है, तो क्या दुकानदार को प्रशासन का संरक्षण प्राप्त है? बीट चौकी के पास इस तरह की गतिविधियों से कानून-व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। क्या सीनियर पीआई प्रमोद कोकाटे और एक्साइज विभाग इस मामले में संज्ञान लेकर कोई ठोस कार्रवाई करेंगे या वीरा देसाई रोड की सड़कों पर यह 'ओपन बार' इसी तरह चलता रहेगा?1
- Post by Vishal Gole1
- हनी सिंह के मुंबई कॉन्सर्ट में नियमों की अनदेखी, अवैध लेजर लाइट पर केस दर्ज मशहूर रैपर और सिंगर Yo Yo Honey Singh का मुंबई कॉन्सर्ट इस बार गानों से ज्यादा विवादों के कारण सुर्खियों में है। बताया जा रहा है कि शो के दौरान एयरपोर्ट के प्रतिबंधित क्षेत्र के पास अवैध लेजर लाइट्स का इस्तेमाल किया गया, जिसे लेकर सुरक्षा एजेंसियां अलर्ट हो गईं। इस घटना ने बड़े आयोजनों में सुरक्षा नियमों के पालन को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। जहां एक तरफ फैंस म्यूजिक और परफॉर्मेंस का आनंद ले रहे थे, वहीं दूसरी ओर इस तरह की लापरवाही से सुरक्षा व्यवस्था पर खतरा मंडराने लगा। खासतौर पर एयरपोर्ट जोन के पास ऐसी लाइट्स का इस्तेमाल विमानन सुरक्षा के लिहाज से संवेदनशील माना जाता है। ऐसे में यह मामला अब सिर्फ एक कॉन्सर्ट तक सीमित नहीं रहा, बल्कि इवेंट मैनेजमेंट और नियमों के पालन को लेकर एक बड़ा मुद्दा बनता नजर आ रहा है। जानकारी के मुताबिक, पुलिस ने पहले ही प्रमोटर्स को साफ तौर पर निर्देश दिया था कि एयरपोर्ट जोन के पास लेजर लाइट का इस्तेमाल न किया जाए। इसके बावजूद इवेंट के दौरान इन लाइट्स का उपयोग किया गया, जिससे विमानन सुरक्षा को खतरा पैदा होने की आशंका जताई गई।1
- Post by युसुफ खान1
- UAE ka beda gark1
- Post by RNN CHANNEL1
- Post by Vishal Gole1
- Post by युसुफ खान1