‘तुमचे खाते दहशतवादी कारवायांसाठी वापरले’ म्हणत साडेचार लाख उकळले नागपूर, ता. १६ : बनावट मुंबई पोलिस अधिकारी आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकारी असल्याचे भासवून ६६ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकवून सायबर भामट्यांनी साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नागपूर शहर सायबर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. खामला परिसरातील ६६ वर्षीय नागरिक २०१८ मध्ये एका खासगी कंपनीतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या ते एका खासगी फर्ममध्ये लेखापरीक्षक म्हणून काम करतात. २५ ऑगस्टला त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने मुंबई पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘आकाश शर्मा’ असल्याचे सांगितले. त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले असून, या खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे सांगत आरोपीने त्यांना अटक वॉरंटची भीती दाखवली. त्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर लखनौ येथील ‘एनआयए अधिकारी प्रेम कुमार गौतम’ अशी ओळख सांगणाऱ्या व्यक्तीने चौकशी सुरू केली. बँक खात्यांची तपासणी करण्याच्या नावाखाली आरोपींनी त्यांच्याकडून ओळखपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे आणि चेकची छायाचित्रे मागवून घेतली. तसेच एनआयएच्या नावाचे गोपनीयता समझौता पत्र पाठवून प्रकरणाची माहिती कोणालाही देऊ नये, अन्यथा जिवाला धोका असल्याची धमकी दिली. आरोपींच्या सततच्या दबावामुळे लेखापरीक्षकांनी १० सप्टेंबरला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून आरबीआयच्या नावाचे पत्र दाखवून दिलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या राजेंद्रनगर (पटना) शाखेतील खात्यावर आरटीजीएसद्वारे ४ लाख ५० हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी घर गहाण ठेवून आणखी पैसे देण्याची मागणी केली. यामुळे संशय आल्याने त्यांनी नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंतर नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
‘तुमचे खाते दहशतवादी कारवायांसाठी वापरले’ म्हणत साडेचार लाख उकळले नागपूर, ता. १६ : बनावट मुंबई पोलिस अधिकारी आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकारी असल्याचे भासवून ६६ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकवून सायबर भामट्यांनी साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नागपूर शहर सायबर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. खामला परिसरातील ६६ वर्षीय नागरिक २०१८ मध्ये एका खासगी कंपनीतून व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. सध्या ते एका खासगी फर्ममध्ये लेखापरीक्षक म्हणून काम करतात. २५ ऑगस्टला त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने मुंबई पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘आकाश शर्मा’ असल्याचे सांगितले. त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले असून, या खात्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे सांगत आरोपीने त्यांना अटक वॉरंटची भीती दाखवली. त्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर लखनौ येथील ‘एनआयए अधिकारी प्रेम कुमार गौतम’ अशी ओळख सांगणाऱ्या व्यक्तीने चौकशी सुरू केली. बँक खात्यांची तपासणी करण्याच्या नावाखाली आरोपींनी त्यांच्याकडून ओळखपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे आणि चेकची छायाचित्रे मागवून घेतली. तसेच एनआयएच्या नावाचे गोपनीयता समझौता पत्र पाठवून प्रकरणाची माहिती कोणालाही देऊ नये, अन्यथा जिवाला धोका असल्याची धमकी दिली. आरोपींच्या सततच्या दबावामुळे लेखापरीक्षकांनी १० सप्टेंबरला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून आरबीआयच्या नावाचे पत्र दाखवून दिलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या राजेंद्रनगर (पटना) शाखेतील खात्यावर आरटीजीएसद्वारे ४ लाख ५० हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी घर गहाण ठेवून आणखी पैसे देण्याची मागणी केली. यामुळे संशय आल्याने त्यांनी नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंतर नागपूर शहर सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
- श्री दिगंबर जैन महासमिति का राष्ट्रीय चुनाव संपन्न डॉ. मणीन्द्र जैन पुनः राष्ट्रीय अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित, डॉ. रिचा राजकुमार जैन बनीं राष्ट्रीय संयोजक। श्री दिगंबर जैन महासमिति का राष्ट्रीय चुनाव संपन्न डॉ. मणीन्द्र जैन पुनः राष्ट्रीय अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित, डॉ. रिचा राजकुमार जैन बनीं राष्ट्रीय संयोजक। नई दिल्ली (विश्व परिवार) : श्री दिगंबर जैन महासमिति भारत की राष्ट्रीय कार्यकारिणी का चुनाव रविवार को नई दिल्ली में विधिसम्मत, शांतिपूर्ण एवं सौहार्दपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। मुख्य चुनाव अधिकारी एवं सहायक चुनाव अधिकारी के निर्देशन में पूरी चुनाव प्रक्रिया संपन्न कराई गई। निर्धारित समय तक नाम वापसी के बाद श्री मणीन्द्र जैन को पुनः श्री दिगंबर जैन महासमिति भारत का राष्ट्रीय अध्यक्ष निर्विरोध निर्वाचित घोषित किया गया। नवनिर्वाचित अध्यक्ष का उपस्थित समाजबंधुओं ने फूल-मालाओं से स्वागत एवं अभिनंदन किया। वहीं संगठन में महत्वपूर्ण जिम्मेदारी निभाते हुए डॉ. रिचा राजकुमार जैन को राष्ट्रीय संयोजक चुना गया। उनके राष्ट्रीय संयोजक चुने जाने पर देशभर के जैन समाज में हर्ष की लहर है। नागपुर एवं महाराष्ट्र के लिए गौरव का अवसर डॉ. रिचा राजकुमार जैन के राष्ट्रीय संयोजक चुने जाने को नागपुर एवं संपूर्ण महाराष्ट्र के लिए गौरव का विषय माना जा रहा है। नागपुर में श्री दिगंबर जैन महासमिति की गतिविधियां पिछले लगभग 20 वर्षों से निरंतर सक्रिय रूप से संचालित होती आ रही हैं। समाजबंधुओं ने कहा कि नागपुर की जैन समाजसेवा को राष्ट्रीय स्तर पर प्रतिनिधित्व मिलना पूरे विदर्भ के लिए सम्मान की बात है। डॉ. रिचा जैन लंबे समय से सामाजिक, धार्मिक, चिकित्सा एवं जनसेवा के विभिन्न क्षेत्रों में सक्रिय रहकर समाजसेवा में योगदान दे रही हैं। विभिन्न पदों पर पदाधिकारियों का चयन राष्ट्रीय कार्यकारिणी में विभिन्न प्रांतों से पदाधिकारियों का चयन किया गया। श्रीमती मंजू अजमेरा को राष्ट्रीय महिला महासमिति की अध्यक्ष, श्री कमल पाटनी को कार्य अध्यक्ष तथा सुश्री वैशाली वालचाले सहित अन्य पदाधिकारियों को महत्वपूर्ण जिम्मेदारियां सौंपी गईं। इसी क्रम में श्री राजीव जैन, अलीगढ़ को राष्ट्रीय महामंत्री, श्री धरणी जैन, दिल्ली को राष्ट्रीय कार्यकारिणी में महत्वपूर्ण दायित्व तथा श्री मयंक जैन, अलीगढ़ को मीडिया प्रभारी की जिम्मेदारी दी गई। संगठन को मजबूत बनाने का संकल्प नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष एवं पदाधिकारियों ने संगठन को और अधिक मजबूत बनाने, जैन समाज की सेवा गतिविधियों का देशभर में विस्तार करने तथा युवा एवं महिला शक्ति की भागीदारी बढ़ाने का संकल्प व्यक्त किया। देशभर से पहुंचे जैन समाज के प्रतिनिधियों ने नवनिर्वाचित राष्ट्रीय कार्यकारिणी को बधाई एवं शुभकामनाएं देते हुए विश्वास व्यक्त किया कि नई टीम के नेतृत्व में श्री दिगंबर जैन महासमिति सेवा, संगठन एवं सामाजिक उत्थान के क्षेत्र में नए आयाम स्थापित करेगी। नागपुर एवं महाराष्ट्र के समस्त जैन समाज की ओर से डॉ. रिचा राजकुमार जैन तथा श्री दिगंबर जैन महासमिति की संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी को हार्दिक बधाई एवं मंगल शुभकामनाएं।3
- जि. प. उच्च प्रा शा भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.1
- खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। घटना की सूचना मिलते ही उन्हें सुरक्षित बाहर निकालने के लिए रेस्क्यू शुरू किया गया। करीब एक से दो घंटे की मशक्कत के बाद चारों लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। बारिश के मौसम में पिकनिक स्पॉट पर सावधानी बरतने की अपील की गई है।1
- राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची पत्रकार परिषद; दिली महत्त्वपूर्ण माहिती रामटेकचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत राज्यात शेतीच्या परिस्थितीबद्दल व शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.याशिवाय त्यांनी अंन्य महत्त्वपूर्ण माहिती दिली.पहा मंत्री काय सांगतात.1
- गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1
- ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर मध्ये गोवंशतकरीचा पडदाफाश ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या धडक कारवाई ने तस्करांचे धाबे दणाणले *ब्रेकिंग न्यूज - वर्धा* *वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले* गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध जनावर वाहतुकीला आळा; पहाटेच्या सुमारास सापळा रचून वाहन जप्त वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या जनावरांच्या अवैध तस्करीला अखेर आळा बसला आहे. याबाबत बजरंग दलाच्यावतीने अनेकदा तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमध्ये देखील या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अखेर आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीला 2 वाजेच्या सुमारास अल्लीपूर मार्गावरून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपली टीम तयार केली आणि अल्लीपूर जवळ सोनेगाव स्टेश सापळा रचला. बुलेरो मालवाहतूक गाडी MH 30 आरडी 63 व पाहणी करण्याकरता एक कार MH 5925 अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या संशयित वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून पकडण्यात यश आले. माल वाहतूक बुलेरो गाडीमध्ये एकूण नऊ जनावरे कत्तलीसाठी नेत होते त्या जनावरांमध्ये दोन गाय कालवड गोरे तीन कालवड चार एकूण नऊ जनावर वाहनात निर्दयतेने कोंबून जनावरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन्ही गाडीमध्ये असलेले एकूण चार आरोपी फरार आल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संगीत हेलोंडे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वर्षात तांदूळकर जमादार अजय रिठे पोलीस शिपाई अजय वानखेडे पंकज कापसे पोलीस शिपाई दिनेश खराबे यांनी केली आहे . जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे व नऊ जनावरे वर्धा येथील करुणा आश्रम मध्ये सोडण्यात आली आहे या धडक कारवाईमुळे अल्लीपूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी ठाणेदार संगीता हेलोंडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून अल्लीपूर परिसरातून अवैध जनावर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आज पहाटे आम्ही केलेल्या कारवाईत वाहन पकडले असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. सदर कारवाई या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.1
- 17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1