Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव- आशुतोष हजारे । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी शिवारातून गंदा नाला गेला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे हा नाला ओव्हरफ्लो होवून आजूबाजच्या परिसरात राहणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरून घाण निर्माण होत आहे. या नाल्यावर पुल नसल्याने महालक्ष्मी पार्क, मनूमाता नगर व सुंदर नगरातील स्थानिक नागरीक व शाळकरी मुलांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या नाल्यावर पुलाचे बांधकाम करून रस्ता तयार करण्यात यावा, विजेचे खांब टाकून पथदिवे लावण्यासह इतर मुलभूत सुविधा देण्यात यावा अशी मागणी महापालिका प्रशासनाला केली आहे.
Cck Cck

More news from Jalgaon and nearby areas
- आषाढी एकादशी निमित्त गुळ शेंगदाणा बर्फी, महिला शेतकरी जळगाव, 6 July 20241
- जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथे आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट1
- जळगाव: उर्दू स्कूल न.10جلگاوں: تاریخی اردو اسکول نمبر 101
- जळगाव जिल्ह्याच्या विकासात बाळासाहेबांचे मोलाचे योगदान : अनिल देशमुख1
- जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री आहेत आणि ही वाईट अवस्था.काय कामाचे हे मंत्री?फक्त फीत कापायला?1
- Biggest Ayurveda Treatment Camp at Govt Ayurved College & Hospital Jalgaon| GAC Jalgaon Medical Camp1
- जळगांव पोलीस शिपाई पेपर1
- #Jalgaon Patna mein Bharti 😭😭💔💔1