logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाचोरा येथे 1501वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा पाचोरा येथे 1501वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा पाचोरा येथे बुधवार रोजी 1501 वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता सर्व मुस्लिम बांधव नूर मशीद आठवडे बाजार पाचोरा येथे जमा झाले. येथून जुलूस ची सुरुवात झाली. लोकांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर दरुदो सलाम पठण करून मिरवणूक काढली.आठवडे बाजार, हुंसैनी चौक,पिंजरवाडा, देशमुख वाडी, नगरपालिका चौक,आंबेडकर चौक,शिवाजी महाराज चौक, मुल्ला वाडा,सोनार गल्ली असा मिरवणूकच्या मार्ग होता नंतर नूर मशीद येथे मिरवणूक संपली. जुलूस मध्ये लहान मुलापासून,तरुण, वयोवृद्ध, सर्व प्रकारचे लोक,उत्साहाने हजर होते. मोहम्मद पैगंबर यांच्या 1501 वा मिलाद असल्याने वेगळ्या पद्धतीने व उत्साहाने ईद मिलादुन्नबी साजरा करण्यात आली.मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील प्रसिद्ध राजकीय लोक शिवाजी महाराज चौक येथे पोहोचले. जुलूसचे शेवटी नूर मशीद आठवडे बाजार येथे दुआ (प्रार्थना कार्यक्रम) व सत्कार समारंभाच्या आयोजन करण्यात आलेला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तालुक्याचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील साहेब हे होते.यावेळी किशोर आप्पा पाटील यांनी कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्व मौलवी साहेबांचे फुल व शॉल देऊन सत्कार केले. कार्यक्रमची प्रस्तावना महमूद खान मुतवल्ली यांनी मांडली.नूर मशिदचे खती ब व ईमाम जिशान रजा यांनी मिलादुन्नबी साजरा करण्यामागे उद्दिष्ट काय? मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानवतासाठी,प्रेम,बंधुत्व, एकता च्या संदेश आणलेला आहे अशी माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात किशोर आप्पा पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबीची शुभेच्छा दिली. त्यांनी सांगितले की मी माझे कार्यकाल मध्ये जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे,पुढेही नक्की करणारच.सर्व धर्मातील लोकांनी,एकमेकांशी संपर्क साधावा,एकमेकांचे सन साजरा मध्ये हजेरी लावावी, जातीय सलोखा कायम ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नासिर खान यांनी केले. कार्यक्रमाची समाप्ती दरुदव सलाम व दुवावर (प्रार्थना)झाली. कार्यक्रम मध्ये मोठी संख्या मध्ये हिंदू मुस्लिम समाजातील लोक उपस्थित होते. त्यांनी एकमेकांशी गले मिळून शुभेच्छा दिली. यावेळी मौलाना जीशान रजा, नईम रजा, हाफीज बिलाल,इकराम रजा,मौलाना इकबाल,अरशद रजा, डी वाय एस पी बापू रोहोम ,पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, अबुलेस सेठ,मेहमूद मुतवलली,जहांगीर पिंजारी,वहाब बागवान,जाकीर खाटीक,सलाम इब्राहिम,शरीफ बेकरीवाले,जॅकी खाटीक, यासीन खान, आदी मान्यवर उपस्थित होते.

10 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
10 hrs ago
edeb4b4b-33df-46c7-b0e5-8c68b6875832

पाचोरा येथे 1501वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा पाचोरा येथे 1501वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा पाचोरा येथे बुधवार रोजी 1501 वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता सर्व मुस्लिम बांधव नूर मशीद आठवडे बाजार पाचोरा येथे जमा झाले. येथून जुलूस ची सुरुवात झाली. लोकांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर दरुदो सलाम पठण करून मिरवणूक काढली.आठवडे बाजार, हुंसैनी चौक,पिंजरवाडा, देशमुख वाडी, नगरपालिका चौक,आंबेडकर चौक,शिवाजी महाराज चौक, मुल्ला वाडा,सोनार गल्ली असा मिरवणूकच्या मार्ग होता नंतर नूर मशीद येथे मिरवणूक संपली. जुलूस मध्ये लहान मुलापासून,तरुण, वयोवृद्ध, सर्व प्रकारचे लोक,उत्साहाने हजर होते. मोहम्मद पैगंबर यांच्या 1501 वा मिलाद असल्याने वेगळ्या पद्धतीने व उत्साहाने ईद मिलादुन्नबी साजरा करण्यात आली.मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील प्रसिद्ध राजकीय लोक शिवाजी महाराज चौक येथे पोहोचले. जुलूसचे शेवटी नूर मशीद आठवडे बाजार येथे दुआ (प्रार्थना कार्यक्रम) व सत्कार समारंभाच्या आयोजन करण्यात आलेला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तालुक्याचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील साहेब हे होते.यावेळी किशोर आप्पा पाटील यांनी कार्यक्रम

b4d42890-ce19-4259-a642-4576890dca18

मध्ये उपस्थित सर्व मौलवी साहेबांचे फुल व शॉल देऊन सत्कार केले. कार्यक्रमची प्रस्तावना महमूद खान मुतवल्ली यांनी मांडली.नूर मशिदचे खती ब व ईमाम जिशान रजा यांनी मिलादुन्नबी साजरा करण्यामागे उद्दिष्ट काय? मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानवतासाठी,प्रेम,बंधुत्व, एकता च्या संदेश आणलेला आहे अशी माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात किशोर आप्पा पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबीची शुभेच्छा दिली. त्यांनी सांगितले की मी माझे कार्यकाल मध्ये जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे,पुढेही नक्की करणारच.सर्व धर्मातील लोकांनी,एकमेकांशी संपर्क साधावा,एकमेकांचे सन साजरा मध्ये हजेरी लावावी, जातीय सलोखा कायम ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नासिर खान यांनी केले. कार्यक्रमाची समाप्ती दरुदव सलाम व दुवावर (प्रार्थना)झाली. कार्यक्रम मध्ये मोठी संख्या मध्ये हिंदू मुस्लिम समाजातील लोक उपस्थित होते. त्यांनी एकमेकांशी गले मिळून शुभेच्छा दिली. यावेळी मौलाना जीशान रजा, नईम रजा, हाफीज बिलाल,इकराम रजा,मौलाना इकबाल,अरशद रजा, डी वाय एस पी बापू रोहोम ,पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, अबुलेस सेठ,मेहमूद मुतवलली,जहांगीर पिंजारी,वहाब बागवान,जाकीर खाटीक,सलाम इब्राहिम,शरीफ बेकरीवाले,जॅकी खाटीक, यासीन खान, आदी मान्यवर उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    2
    सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त
सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    1
    नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    16 min ago
  • ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    1
    ​छत्रपती संभाजीनगर: 'सियाराम डेव्हलपर्स'च्या नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात
    1
    जळगाव शहरात ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात
    user_सोमेश किशोर मुळे
    सोमेश किशोर मुळे
    पेपर वितरक जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS ​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    1
    पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS
"पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS
​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    4 hrs ago
  • Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त... - Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security - #DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    1
    Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
Dhule News | धुळ्यात पैगंबर जयंतीनिमित्त भव्य जुलूस; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष, कडेकोट पोलीस बंदोबस्त...
-
Grand procession on the occasion of Prophet's birth anniversary in Dhule; Attractive scenes attracted attention, tight police security
-
#DhuleNews #EidEMilad #PaigambarJayanti #DhuleEidEMilad #DhulePolice
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे। चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    1
    चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    1
    kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod 
क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS 
kya sahaba ne milad manaya tha 
kya sahaba ne Eid milad manaya tha 
#eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.