रिक्षा बाजूला घेण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; आनंदवाडी परिसरात दहशत कल्याण, ता.३१ (बातमीदार) : कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात रिक्षा बाजूला घेण्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले असून, सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात नवाज शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद ईदच्या दिवसापासून सुरू होता. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरासमोर रिक्षा लावल्यामुळे येण्या-जाण्याचा रस्ता बंद होत होता. रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून काही तरुणांनी वाद घातला होता. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. नवाज शेख हा तरुण या वादाबाबत विचारणा करण्यास गेला असता, तिथे आधीच तयारीत असलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी केवळ नवाजलाच मारहाण केली नाही, तर त्याच्या आईलाही अंगावर धावून जात धमकावले. आमच्याविरुद्ध तक्रार का केली? असा जाब विचारत या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. मारहाणीसाठी लाकडी दांडके आणि इतर शस्त्रांचा वापर करण्यात आला असून, यामध्ये सलमान नावाच्या तरुणासह इतर पाच-सहा जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची कारवाई : या घटनेनंतर जखमी नवाजला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आनंदवाडी परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

- मुंब्रा MLA जितेंद्र आव्हाड ने S I R को लेकर क्या कहा मतदाताओं से सतर्क हो जाओ BNN NEWS1
- मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- CM योगी की मां पर की थी अभद्र टिप्पणी दर्द से लंगड़ाता मौलाना जेल भेजा गया है मौलाना अब्दुल्ला सलीम, जिसने CM योगी की मां पर अभद्र की थी और आज यूपी STF बिहार से उठा लाई फिर थाने में इसकी ऐसी खातिरदारी कर दी कि चाल ही बदल गई #Bahraich #upstf #bihar #Uppolice1
- पुलिस चौकी के साये में 'खुला मयखाना': वीरा देसाई रोड पर नियमों की उड़ रही धज्जियां, क्या प्रशासन सो रहा है? मुंबई: अंधेरी (पश्चिम) के वीरा देसाई रोड स्थित 'हाई पॉइंट बीयर शॉप' इन दिनों विवादों के घेरे में है। स्थानीय निवासियों का आरोप है कि अंबोली पुलिस स्टेशन की बीट चौकी के बिल्कुल बगल में स्थित होने के बावजूद, इस दुकान पर धड़ल्ले से नियमों का उल्लंघन किया जा रहा है। मुख्य बिंदु: सड़क पर शराबखोरी: नियमानुसार बीयर शॉप से केवल सील बंद बोतलें बेची जा सकती हैं, लेकिन आरोप है कि दुकान के कर्मचारी 10 से 20 रुपये अतिरिक्त लेकर ग्राहकों को फुटपाथ और खुली सड़क पर ही शराब पीने की सुविधा दे रहे हैं। प्रशासन की चुप्पी पर सवाल: सोशल मीडिया और ट्विटर (X) पर कई शिकायतों के बाद भी अंबोली पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों द्वारा अब तक कोई सख्त कदम नहीं उठाया गया है। एक्साइज विभाग की भूमिका: स्थानीय लोगों में इस बात को लेकर भारी रोष है कि महाराष्ट्र एक्साइज विभाग आखिर इस दुकान का लाइसेंस रद्द क्यों नहीं कर रहा है? क्या कानून से ऊपर है दुकानदार? स्थानीय नागरिकों का पूछना है कि जब पुलिस की नाक के नीचे सरेआम शराब पी जा रही है, तो क्या दुकानदार को प्रशासन का संरक्षण प्राप्त है? बीट चौकी के पास इस तरह की गतिविधियों से कानून-व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। क्या सीनियर पीआई प्रमोद कोकाटे और एक्साइज विभाग इस मामले में संज्ञान लेकर कोई ठोस कार्रवाई करेंगे या वीरा देसाई रोड की सड़कों पर यह 'ओपन बार' इसी तरह चलता रहेगा?1
- Post by Vishal Gole1
- हनी सिंह के मुंबई कॉन्सर्ट में नियमों की अनदेखी, अवैध लेजर लाइट पर केस दर्ज मशहूर रैपर और सिंगर Yo Yo Honey Singh का मुंबई कॉन्सर्ट इस बार गानों से ज्यादा विवादों के कारण सुर्खियों में है। बताया जा रहा है कि शो के दौरान एयरपोर्ट के प्रतिबंधित क्षेत्र के पास अवैध लेजर लाइट्स का इस्तेमाल किया गया, जिसे लेकर सुरक्षा एजेंसियां अलर्ट हो गईं। इस घटना ने बड़े आयोजनों में सुरक्षा नियमों के पालन को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। जहां एक तरफ फैंस म्यूजिक और परफॉर्मेंस का आनंद ले रहे थे, वहीं दूसरी ओर इस तरह की लापरवाही से सुरक्षा व्यवस्था पर खतरा मंडराने लगा। खासतौर पर एयरपोर्ट जोन के पास ऐसी लाइट्स का इस्तेमाल विमानन सुरक्षा के लिहाज से संवेदनशील माना जाता है। ऐसे में यह मामला अब सिर्फ एक कॉन्सर्ट तक सीमित नहीं रहा, बल्कि इवेंट मैनेजमेंट और नियमों के पालन को लेकर एक बड़ा मुद्दा बनता नजर आ रहा है। जानकारी के मुताबिक, पुलिस ने पहले ही प्रमोटर्स को साफ तौर पर निर्देश दिया था कि एयरपोर्ट जोन के पास लेजर लाइट का इस्तेमाल न किया जाए। इसके बावजूद इवेंट के दौरान इन लाइट्स का उपयोग किया गया, जिससे विमानन सुरक्षा को खतरा पैदा होने की आशंका जताई गई।1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1