Shuru
Apke Nagar Ki App…
पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग जिथे शिक्षणाचा लांबलांब पर्यंत संबंध नाही. पण अशाच गावातील मुलं मुली आज उच्च शिक्षण घेत आहेत. याच वाडा तालुक्यातील खानिवली गावची समृद्धी राजेश जाधव हिला आयआयटी शिक्षणासाठी लॅपटॉपची आवश्यकता होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे तिला लॅपटॉप घेणे शक्य नव्हते. त्यामुळे समृद्धीने जिजाऊ संस्थेचे संस्थापक मा.निलेश सांबरे यांना याबाबत सर्व सांगितले. त्यांनी त्वरित समृद्धीला लॅपटॉप घेऊन दिला. इतकेच नाही तर तिच्या आयआयटीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनी घेतली. समृद्धीला जिजाऊ संस्थेकडून मिळत असलेल्या शैक्षणिक मदतीबद्दल तिने व तिच्या आईने संस्थेचे व मा.निलेश सांबरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले. . . .
Representative Zone

More news from Wada and nearby areas
- Shacabka Galbeedka Gobolka Sitti oo Xabada wada Qaatay1
- Itoobiya oo war cusub kasoo saartay wada-hadallada Somaliya & wixii ka dhacay Turkey1
- Ceerigaabo waa magaalo la wada dego cidkastana ay xor u tahay inay aayaheeda ka tashato oo iyadu is maamusho, mana jirto cid kasoo horjeesan karta.1
- विध्यार्थी मनोगत गोवर्धन कौशल्य केंद्र गालतरे तालुका वाडा जिल्हा पालघर1
- शाळापूर्व तयारी मेळावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयेपाडा(दादडे)ता विक्रमगड जि पालघर1
- विक्रमगड || शिक्षक व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापना विरोधात लाक्षणिक उपोषण केले1
- **New Shop Opening** दुसरे दुकान... विक्रमगड पाटीलपाडा1
- 👍2/7/24 मंगलवार 🌴विक्रमगड सावरोली शांतीनगर 🌴1