उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये 'जे.के.सी. मानवाधिकार संरक्षण आणि भ्रष्टाचार निर्मूलन समिती'चा पदग्रहण, नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरण सोहळा अत्यंत दिमाखदार व उत्साही वातावरणात पार पडला. थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपक साठे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) शितल बामणे मॅडम, ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब नेटके सर, अशोक चव्हाण सर, ठाण्यातील नाट्य अभिनेते बाळासाहेब तोरस्कर आणि संतोष रामचंद्र जाधव आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक कार्यकारिणीची घोषणा करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीत यमुताई अवकाळे (राष्ट्रीय उपाध्यक्ष), शिल्पा खांडेकर (राष्ट्रीय व्यवस्थापक), प्रणव जांबोलीकर (राष्ट्रीय सचिव), समाधान प्रधान (राष्ट्रीय कोषाध्यक्ष) आणि अविनाश औटी (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) यांची निवड झाली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राजेश माने, प्रदेश उपाध्यक्षपदी हरी चंदर आल्हाट, कल्याण शहर अध्यक्षपदी रागिणी सिंह, उल्हासनगर शहर अध्यक्षपदी योगेश साळवी यांच्यासह अनेक स्थानिक व जिल्हा पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. रेणुका गायकवाड व ॲड. भीमा धामी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष हरी चंदर आल्हाट यांनी जबाबदाऱ्यांची सविस्तर दिशा दाखवली, तर प्रदेश सल्लागार रमेश मारुती पाटील यांनी पदापेक्षा समाजासाठी केलेले कार्य अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय कोषाध्यक्ष समाधान प्रधान यांनी हे ओळखपत्र अन्यायाविरुद्ध लढण्याचे शस्त्र असल्याचे सांगत भ्रष्टाचार नष्ट करण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन दिनेश साठे व सारा थोरात यांनी केले आणि 'साठे क्लासेस'च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन व्यवस्थापन सांभाळले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष मा. दीपक साठे सर व जे.के.सी. टीमच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

- रविवार, 26 जुलै 2026 रोजी, सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओने उल्हासनगर 5 च्या शेवटच्या टोकावरील वसार गावात विशेष सेवा अभियान चालवले. यावेळी, एनजीओने वसार गावातली ईंट भट्टीमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी ड्राई राशन किट, कपडे आणि स्नॅक्सचे वितरण केले. मानसून दरम्यान ईंट भट्टीचा कामकाज पूर्णपणे बंद पडतो, ज्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या श्रमिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना आजीविका संकटाचा सामना करावा लागतो. या मानवीय परिस्थितीचा विचार करून संस्थाने या श्रमिकांना मदत करण्याचे ठरवले. एनजीओच्या अध्यक्ष राजकुमार शर्मा यांनी या सेवा कार्यात सहाय्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा तहेदिलप्रमाणे आभार व्यक्त केला. यावेळी विशेष सहाय्य करणाऱ्यांमध्ये ज्योतिर्मणी फाउंडेशन, किसनचंद हिरदानी, कलाकार सिंधी मिथुन, अमर लोहानी, राजेश वायले, आबासाहेब साठे आणि जनहित न्यूज महाराष्ट्रचे संपादक हरि आल्हाट यांचा समावेश होता. एनजीओच्या अध्यक्ष राजकुमार शर्मा यांनी उल्हासनगरच्या नागरिकांनाही अपील केली की, पावसाळ्यात काम बंद होण्यामुळे ईंट भट्टी श्रमिकांचे जीवन कठीण होते. अशावेळी त्यांची मदत करणे आपला नैतिक कर्तव्य आहे. उल्हासनगरमध्ये आणखी अनेक ठिकाणी असे ईंट भट्टे आहेत, जिथे कुटुंबांना मदतीची गरज असते. सर्वजणांचा सहयोग घेऊन तेथे देखील सेवा कार्य सुरू ठेवण्याची आशा व्यक्त केली गेली.1
- जंतर मंतर मे आंदोलनकारियों को खाना खिलाने का मिला जुनेद को इनाम।।दिल्ली पुलिस पकड़ कर,ले गई जंतर मंतर मे आंदोलनकारियों को खाना खिलाने का मिला जुनेद को इनाम।।दिल्ली पुलिस पकड़ कर,ले है सुनिए क्या आप बीती सुना रहे हैँ,जुनैद1
- ठाणे में भाजपा नेत्री कल्पना सूर्यवंशी के कार्यालय का भव्य उद्घाटन, विधायक संजय केलकर ने किया शुभारंभ1
- libas ladies tailor zaheer bhai 9819220093 whatsapp numbar1
- libasladiestailor mumbra me 25 sal purani shop whatsapp number 9819220093 faishan ka naya name libas ladies tailor1
- मुम्ब्रा इमारत का हिस्सा गिरने से आस्मा शेख़ की मौ-त || Islamuddin Khan मुम्ब्रा इमारत का हिस्सा गिरने से आस्मा शेख़ की मौ-त || Islamuddin Khan1