काल महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला महायुतीचे जवळपास सर्वच उमेदवार निवडून आले आणि जे काही निवडून आले नाहीत ते फार थोड्या फरकाने पडलेले आहेत पण ज्या वेळेस त्यांच्या निवडणुकात काही वेगळं पण झालेलं होतं लोकसभेच्या वेळेस धर्मावर आधारित मतदान झालं आणि काही विशिष्ट समाज विशिष्ट पक्षांना मतदान करू लागले याचं चिंतन आणि यावर लक्ष करून हिंदुत्वाच्या संघटना आरएसएस बजरंग दल विश्व हिंदू परिषद व एबीव्हीपी या सर्व संघटनांनी सुद्धा यावेळेस भरपूर कंबर कसली आणि त्यांनी इतर लोकांचे डाव ओळखले आणि स्वतः जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये लक्ष देऊन जो आपल्या हिंदुत्वाची बाजू घेतो जो राष्ट्रासाठी हितकारक आहे अक्षय अशा पक्षाचे समर्थन करत जवळपास भरपूर खेडेपाडे गावोगावी जाऊन भेटी दिल्या आणि आपलं अनुभव आणि कार्य आणि समोरच्या मतदार त्यांना करावयाची कार्य याची जाणीव करून देऊन आपलं मत राष्ट्रहितासाठी धर्महितासाठी देण्यासाठी प्रेरित करत गेले भले काहीअंशी या गोष्टी समोरासमोर आल्या नसतील पण कोणाला न कळू देता या लोकांनी आपला प्रचार कुठल्याही स्वार्थाच्या भावनेने न करता धर्मकार्य केलेला आहे त्यांच्या एवढीच विनंती करतो प्रत्येक मतदारसंघातील निवडून आलेल्या आमदारांनी ज्या ज्या वेळेस संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना कुठल्या गोष्टीची गरज असेल विनाकारण यांच्या वरती काही गुन्हे वगैरे नोंदवल्या जात असतील त्यावेळेस शक्य तिथपर्यंत पूर्णपणे त्यांचे समर्थन आणि त्यांना योग्य ती मदत करावी एवढीच विनंती करतो अशा सर्व धर्मकार्य आणि समाजकार्य करणाऱ्या बंधूंचे शत शत आभार मानतो आपलाच धर्मबंधू सुनील शाह शहर सरचिटणीस जिल्हा कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी भोकर

- #अँड श्रीजया चव्हाण भोकर मतदार संघात भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल जनतेचे आभार प्रदर्शन करताना1
- Post by Aditya Bhagwat1
- नांदेड लोकसभा खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण और भोकर विधानसभा आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण1
- आ.श्रीजया अशोक चव्हाण आज भोकर मध्ये मतदारांच्या भेटीला. | Ashok Chauhan | Shrijaya Chauhan | BJP1
- भोकर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पप्पू पाटील कोंडेकर यांची पहिली प्रतिक्रिया..1
- श्रीजया चव्हाण यांच्या विजयाचा भोकर मध्ये जल्लोष1
- अभिनंदन बचा …. Congratulations भोकर ची नवीन आमदार - अमिता अशोक चव्हाण1
- भोकर मतदार संघातील जनतेच्या आशिर्वादने पन्नास ह.मताधिक्यानेविजय आमदार ॲड श्रीजयाताई अशोकराव चव्हाण1
- कन्हैयासरस्वती बँन्ड भोकर ,. अंबा मतवाली साँग1