Shuru
Apke Nagar Ki App…
चांदवड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मा. कैलास वाघ साहेब यांच्या अधिपत्याखाली बकरी ईद सणाच्या अनुषंगाने दि.१२/०६/२०२४ रोजी चांदवड शहरात शांतता कमिटी मीटिंग आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे इ आपले मनोगत व्यक्त केले मोहम्मद साहब, परवेज भाई पठाण , अश्फाक भाई शेख, रिजवान भाई घासी, अल्ताफ शेख, दीपक शिरसाट , कासिफ शेख,पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Naresh Sardar

More news from Chandvad and nearby areas
- #होळकर_वाडा चांदवड जि नाशिक1
- गुहेतील जागृत देवस्थान रेणुका माता मंदिर चांदवड |🙏 RENUKA MATA TEMPLE CHANDWAD💖1
- चांदवड घाट1
- चांदवड च पाखरू 🚀 नाशिक वाला 😘 pickup lover status 💫 pickup 🛻1
- २५ जून | चांदवड येथे कांदा बाजार भावात मोठी वाढ |आजचे कांदा बाजारभाव | Kanda bajar bhav1
- खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत चांदवड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !1
- देवळा बाहेरचा विठ्ठल,आपली एक मदत एखाद्याच आयुष्य घडवू शकते...1
- देवळा बाहेरचा विठ्ठल -- अभिवाचन - नीलिमा पटवर्धन1