जय महाराष्ट्र शिरूर शहरातील जाळीत कांड शिरूर कासार शहरातील दुर्दैवी घटना १) शिरूर शहरातील नगरपंचायतच खूप मोठे अपयश नगरपंचायत चा जाहीर निषेध २) नगरपंचायत कडे फायर ब्रिगेड ची गाडी अग्निशामक दल असायला हवं नव्हे पाहिजेच शिरूर शहरांमध्येच अग्निशामक ची गाडी असती तर रात्री एवढी मोठी दुर्दैवी घटना झाली नसती नगरपंचायत कडे शहरासाठी दूरदृष्टीचं नाही ज्या ज्या दुकानदारांचं या जळीत कांडा मध्ये अतोनात नुकसान झालेल आहे त्या दुकानदारांच्या या दुःखामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन त्या दुकानदार बांधवांना सहकार्य करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करू अनुदान स्वरूपात त्यांना प्रत्येकी दुकानदारांना कमीत कमी १० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे प्रयत्न आपण या ठिकाणी करूत शासनाने या दुखी पिढीत दुकानदारांना मनाने भाजलेले दुकानदाराकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख किशोरजी पोद्दार साहेब जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर सुषमाताई अंधारे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या सहकार्याने सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी मी पुन्हा एकदा नगरपंचायतचा जाहीर निषेध करतो

- आजचा ताजा कांदा बाजार भाव आजच्या भावात मोठा बदल kanda bajar bhav live parner market 30 June 20241
- Live पारनेर कांदा लिलाव | Parner Live Kanda Lilav | आजचे लाईव्ह कांदा बाजार भाव | प्याज भाव लाईव्ह1
- पारनेर apmc कांदा बाजार भाव l Today Onion Price in aalefata l 30 June 20241
- Post by Arsh deep1
- Post by Ashok goyal1
- सदाबहार सनई ताफा मुक्काम नयन गव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर1
- राहुरी,पारनेर,राहता,आळेफाटा,ओतूर, कांदा भाव। kanda bajar bhav today।1
- पारनेर कांदा भाव ! kanda bhav parner ! कांदा बाजार भाव आजचे ! प्याज बाजार भाव ! kanda bhav1